• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 31, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक

पाट्यांवर मराठी भाषेला प्राधान्य न दिल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा

Wani Times by Wani Times
April 28, 2025
in राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,274

वणी टाईम्स न्युज: महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठी भाषेला दुकाने व आस्थापनांवर सन्मान मिळाला पाहिजे. शहरात व्यवसाय करणाऱ्या सर्व दुकाने, मॉल्स व आस्थापनांवरील पाट्या मराठीत असाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केली आहे. याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन येत्या 8 दिवसात योग्य कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

भाषिक प्रांतावर रचनेनंतर प्रादेशिक भाषेला योग्य मान सन्मान मिळावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने 7 सप्टेंबर 1981 रोजी महाराष्ट्रातील सर्व दुकाने, आस्थापना, वाणिज्यिक संस्था, हॉटेल व उपहारगृहा वरील नामफलक मराठीत असावे अशी सक्तीचे केले. मात्र एवढे वर्ष उलटूनही हा शासन निर्णय अंमलात आला नाही. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून राज्यातील सर्व नाम फलके मराठीत व्हावे यासाठी ठिकठिकाणी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आली.

याचाच एक भाग म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या नेतृत्वात या मागणीचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना सादर केले, ज्यात मराठी भाषेच्या वापराबाबत शासनाचे नियम व मनसेची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. मराठी ही राज्याची अधिकृत भाषा आहे आणि तिचा वापर सर्वत्र होणे आवश्यक आहे. शहरातील व्यापारी आणि दुकानदारांनी स्वतःहून आपल्या पाट्या मराठीत कराव्यात, असे आवाहनही मनसेने केले आहे. या मागणीवर नगर परिषद प्रशासनाने येत्या 8 दिवसात योग्य ती भूमिका घ्यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल. असा इशारा या निवेदनातून देण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे, माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, मा. महिला सेना जिल्हाध्यक्षा अर्चना बोदाडकर, शहर उपाध्यक्ष मयूर गेडाम, मयूर घाटोळे, शंकर पिंपळकर, गोविंदराव थेरे, परशुराम खंडाळकर, विलन बोदाडकर, दिलीप मस्के, वैशाली तायडे, मेघा तांबेकर, विलास चोखारे, जितेंद्र शिरभाते, अहमद रंगरेज, जुबेर खान, मनोज नवघरे, योगेश माथनकर, कृष्णा कुकडेजा यांच्या सह शहरातील अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Tags: MNS
TweetSendShareShare
Previous Post

ब्रेकिंग : दगड मारून तलाठ्याची कारचा काच फोडला

Next Post

एकीकडे जप्तीतील वाहनांची रीघ, दुसरीकडे जागोजागी रेतीचे ढीग

Related Posts

वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0
क्राईम

वणीत क्रिकेट सट्ट्याचा ‘सुपर ओव्हर’ आणि पोलिसांची ‘डॉट बॉल’ भूमिका चर्चेत !

by Wani Times
May 29, 2026
0
अपघात

हिवरा शेतशिवारात वीज कोसळून बैलजोडी ठार

by Wani Times
May 29, 2026
0
क्राईम

उच्च शिक्षित महिला बनी दहेज प्रताड़ना की शिकार

by Wani Times
May 28, 2026
0
क्राईम

उड़ता पंजाब की राह पर वणी ? गर्द के नशे में डूबती जा रही युवा पीढ़ी

by Wani Times
May 28, 2026
0
अपघात

⚡बिजली गिरने से खेतिहर महिला की मौत

by Wani Times
May 27, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL