• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 14, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

ब्रेकिंग : दगड मारून तलाठ्याची कारचा काच फोडला

दुचाकीवर आलेल्या दोघांनी घराबाहेर उभी कारचा काच फोडताना सीसीटिव्हीत कैद

Wani Times by Wani Times
April 28, 2025
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,978

वणी टाईम्स न्युज : तालुक्यातील सावर्ला येथील तलाठी यांच्या कारचा अज्ञात इसमाने काच फोडला. विठ्ठलवाडी भागात त्यांच्या घरासमोर उभी कारचा काच फोडल्याने 30 हजाराचा नुकसान झाला आहे. फिर्यादी कुणाल निळकंठ आडे (35) रा. विठ्ठलवाडी वणी यांनी याबाबत अज्ञात आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली आहे.

फिर्यादी हे वणी महसूल विभाग अंतर सावर्ला साजाचे तलाठी आहेत. गणेशपुर येथील ड्रिमलँड सिटी येथे त्यांचे घर असून सद्य ते विठ्ठलवाडी येथे भाड्याने राहतात. त्यांच्याकडे टाटा पंच कार क्रमांक MH29-BV4662 असून नेहमीप्रमाण त्यांचे घराबाहेर कार उभी केली. रविवार 27 एप्रिलचे रात्री 1.30 ते 2 वाजता दरम्यान अज्ञात आरोपीने दगड मारून त्यांच्या कारचा समोरील काच फोडला. यात कारचा 30 हजार रुपयांचा नुकसान झाला. शेजारील घराचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रात्री 1.40 वाजता दरम्यान दुचाकीवर आलेल्या दोन तरुणानी दगड मारून कारचे काच फोडताना दिसून पडले आहे.

फिर्यादी तलाठी कुणाल निळकंठ आडे यांनी वणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 329(3), 125, 324(2), 3(4) BNS नुसार गुन्हा दाखल केला आहे. सीसीटिव्ही फुटेज मध्ये कैद आरोपी तरूणाची ओळख पटवून त्यांचे विरुद्ध कारवाई केली जाणार आहे.

रेती तस्करांचा हात असल्याचा संशय..!

महसूल विभागाने रेती तस्करांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला असून मागील काही दिवसात रेती तस्करी करताना अनेक वाहने महसूल पथकाने पकडली आहेत. महसूल अधिकाऱ्यांमध्ये भीती निर्माण करण्याच्या हेतूने रेती तस्करांनीच तलाठ्याची कारचा काच फोडला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

https://wanitimes.com/wp-content/uploads/2025/04/VID-20250428-WA0080.mp4
Tags: crimeLead story
TweetSendShareShare
Previous Post

ब्रेकिंग : लष्करी जवानाच्या घरी लाखोंची धाडसी चोरी

Next Post

दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक

Related Posts

क्राईम

स्कूल के पीछे खुलेआम चल रहा था नशे का कारोबार

by Wani Times
June 14, 2026
0
आरोग्य

धक्कादायक: वणी परिसरात अनेक ढाबा व हॉटेल विना परवानगी सुरु ?

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्युज : गावठी पिस्तूल व काडतूससह युवकाला अटक

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

वणी पोलिसांची वरली मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

by Wani Times
June 13, 2026
0
वणी

मुंढे साहेब… इकडेही लक्ष द्या ! वणीत अवैध गुटखा तंबाखू व्यवसाय जोमात

by Wani Times
June 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

तुकाराम मुंडे ऍक्शन ; अन्न व औषध प्रशासनाचे पथक वणीत दाखल

by Wani Times
June 13, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL