• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

ब्रेकिंग : बंद घरातून चोरट्यांनी केले 2 लाखाचे दागिने लंपास

वणी पोलिसांना चोरट्यांकडून नवीन वर्षाची सलामी, रवी नगर येथील घटना

Wani Times by Wani Times
January 3, 2024
in क्राईम
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 696

जितेंद्र कोठारी, वणी : घरात कुणीही नसल्याची संधि साधून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातील सोन्याचांदीचे तसेच हिर्‍याचे दागिने लंपास केले. धाडसी चोरीची ही घटना रविनगर येथे 28 दिसे. ते 2 जानेवारी दरम्यान घडली. फिर्यादी जितेशकुमार श्रीकृष्णमुरारी पांडे, दालमिया नगर, रोहतास, बिहार ह.मू. प्लॉट क्रं. 6 रवीनगर वणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नवीन वर्ष 2024 च्या सुरवातीतच चोरट्यांनी डाव साधून वणी पोलिसांना आव्हान दिला आहे.

फिर्यादी हा मुकुटबन येथे एम.पी. बिर्ला सीमेंट कंपनीत नोकरीवर असून रवी नगर येथील सूर्यकांत गुलाबराव मोरे यांचे घरी कुटुंबासह भाड्याने राहतात. दिनांक 28 डिसेंबर रोजी फिर्यादी घराला व्यवस्थित कुलूप लावून आपल्या कुटुंबासह देवदर्शनासाठी वृंदावन येथे गेले होते. देवदर्शन करून  2 दिसे. रोजी सायंकाळी 6 वाजता फिर्यादी जितेशकुमार परत आले असता घरातील दोन्ही बेडरूम मधील चार कपाट फोडून त्यातील सर्व समान अस्तव्यस्त पडून दिसले.

कपाटातील समानाची तपासणी केली असता सोन्याचे मंगळसूत्र 10 ग्राम, हीरेजडित हार किमत 50 हजार रु., सोन्याची गळ्यातील साखळी 15 ग्राम, सोन्याचे नाकातील रिंग, कर्णफुल, चांदीची पायातील पट्ट्या आणि 15 हजार रुपये रोख असे एकूण 1 लाख 89 हजार रुपयांचे एवज चोरी गेल्याचे आढळले. चोरीच्या घटनेबाबत फिर्यादी यांनी तत्काल वणी पोलिसांना माहिती दिली. वणी पोलिसांनी यवतमाळ येथून डॉग स्क्वॉड व फिंगरप्रिंट तज्ञांना पाचारण करून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.  पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम 380, 457 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Tags: crimeLead storytheftwani police
TweetSendShareShare
Previous Post

रेती तस्करी – महसूल पथकासमोर रेती खाली करून ट्रक पळवून नेला

Next Post

अभिनंदन- सुनील नागपुरे यांना विमा क्षेत्रातील प्रतिष्ठित MDRT बहुमान

Related Posts

क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
क्राईम

वणीत क्रिकेट सट्ट्याचा ‘सुपर ओव्हर’ आणि पोलिसांची ‘डॉट बॉल’ भूमिका चर्चेत !

by Wani Times
May 29, 2026
0
क्राईम

उच्च शिक्षित महिला बनी दहेज प्रताड़ना की शिकार

by Wani Times
May 28, 2026
0
क्राईम

उड़ता पंजाब की राह पर वणी ? गर्द के नशे में डूबती जा रही युवा पीढ़ी

by Wani Times
May 28, 2026
0
क्राईम

बाइक पर लटकी रुपयों से भरी थैली उड़ाई

by Wani Times
May 26, 2026
0
क्राईम

भूखंड फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार सतीश केराम अटकेत

by Wani Times
May 23, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL