• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

अनैतिक संबंधांच्या रागातून वृद्ध शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला

जळका येथे रात्रीची थरारक घटना; दोघं भावाविरुद्ध गुन्हा दाखल

Wani Times by Wani Times
March 27, 2026
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 922

वणी टाईम्स न्युज | मारेगाव तालुक्यातील जळका येथे अनैतिक प्रेमसंबंधाच्या कारणावरून एका 65 वर्षीय वृद्ध शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जखमी शेतकऱ्याच्या पुत्राने दिलेल्या तक्रारीवरून मारेगाव पोलीस ठाण्यात दोघ भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी देविदास नामदेव बोथले (32) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचे वडील नामदेव बोथले (वय 65) ठेक्याने शेती करतात. दिनांक 17 मार्च 2026 रोजी रात्री 9 वाजता सुमारास फिर्यादी आपल्या मित्रासह घराबाहेर बसला होता. त्याचवेळी गावातील एका व्यक्तीने त्याला फोन करुन सांगितले की तुझ्या शेतामध्ये भांडण सुरु असून तुझ्या वडिलांची वाचवा.. वाचवा म्हणून आवाज येत आहे.

माहिती मिळताच फिर्यादी आपल्या मित्रासह दुचाकीने शेताकडे जात असताना आरोपी आकाश सखाराम पेंदोर (वय 31) व विशाल सखाराम पेंदोर (वय 35) हे दोघ भाऊ त्याच्या शेताकडून येताना दिसले. फिर्यादीला बघून आरोपीने “आज जरी तुझे वडील वाचले तरी खुपसून मारल्याशिवाय राहणार नाही” अशी धमकी दिली. तेव्हा फिर्यादी हा गावातील लोकांना घेऊन शेतामध्ये गेला असता त्याचे वडील जखमी अवस्थेत जमिनीवर चित्त पडून होते.

फिर्यादी यांनी जखमी वडिलांना उचलून ऑटोमध्ये लगेच करंजी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तत्काळ चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. जिथे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. सदर हल्ल्याचे कारण म्हणजे पीडित वृद्ध व एका महिलेतील दीर्घकाळापासून असलेले अनैतिक प्रेमसंबंध असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या संबंधामुळे आरोपींच्या मनात दीर्घकाळापासून राग होता. यापूर्वीही अशाच कारणावरून मारहाणीची घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

धक्कादायक : इन्स्टाग्रामवर बनावट आयडी तयार करून महिलेला धमक्या

या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात आरोपी आकाश सखाराम पेंदोर व विशाल सखाराम पेंदोर, रा. जळका, ता. मारेगाव विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 109, 351(2), 351(3) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शाम वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Tags: attackcrimeilligal affairmaregao police
TweetSendShareShare
Previous Post

धक्कादायक : इन्स्टाग्रामवर बनावट आयडी तयार करून महिलेला धमक्या

Next Post

मोबाईलवर अश्लील संदेश पाठवून महिलेचा लैंगिक छळ

Related Posts

क्राईम

भूखंड फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार सतीश केराम अटकेत

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

सावधान.. मुकुटबनमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट ?

by Wani Times
May 23, 2026
0
वणी

संगठन बदलने की तैयारी में वेकोली का विवादित मजदूर नेता?

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

‘त्या’ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

by Wani Times
May 23, 2026
0
जाहिरात

वाढदिवसाचे औचित्य साधत संजय खाडेंकडून समाजोपयोगी उपक्रम

by Wani Times
May 22, 2026
0
क्राईम

Suspense: शुक्रवार की उस रात होटल की ‘डोरमेट्री’ में क्या हुआ ?

by Wani Times
May 21, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL