• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 12, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी स्वच्छता अभियान

🚩 संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त वणी येथील शिवसैनिकांची अनोखी मानवंदना

Wani Times by Wani Times
February 24, 2026
in वणी, सामाजिक
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 604

वणी टाईम्स न्युज | रायगड किल्ला येथे संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त वणी येथील शिवसैनिकांनी स्वच्छता अभियान राबवत प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानीच्या पवित्र भूमीत झाडू हातात घेत कार्यकर्त्यांनी स्वच्छतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून समाजापुढे मांडला.

संत संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त “स्वच्छता हाच खरा धर्म” हा संदेश अधोरेखित करत रायगडाच्या पायथ्याशी परिसर स्वच्छ करण्यात आला. शिवरायांनी दिलेला स्वाभिमान, शिस्त आणि स्वराज्याचा आदर्श तसेच संत गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छता, समाजप्रबोधन व अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार यांचा संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला.

या स्वच्छता अभियानात युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे, शहरप्रमुख राजू तुरणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर यांच्यासह नंदू ढूमने, दिवाकर नागतुरे, अरविंद कापसे, मनीष बतरा, परशुराम पोटे, चेतन उलमाले, मिलिंद बावणे, आदित्य नामेश बिलोरीया, श्रीकांत यशवंत उके, रौनक रवी बिलोरीया, सुयेश नगराळे, संजोग झाडे आणि तुषार दुरुटकर आदी शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

“गड स्वच्छ – विचार शुद्ध – समाज जागृत”  हा संदेश देत केवळ जयंती साजरी न करता कृतीतून दोन महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. या उपक्रमामुळे रायगडाच्या पायथ्याशी स्वच्छतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण झाला असून उपस्थितांनी उपक्रमाचे स्वागत केले.

TweetSendShareShare
Previous Post

मारेगाव हादरले! इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी घेतला गळफास

Next Post

ब्रेकिंग न्यूज: महाजेनको के लिए भेजा जा रहा उच्च दर्जे का कोयला बीच रास्ते गायब!

Related Posts

ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL