• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, May 20, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

मारेगाव हादरले! इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी घेतला गळफास

📍 पतीच्या निधनानंतर एकुलत्या मुलाच्या आत्महत्येने कुटुंब निराधार

Wani Times by Wani Times
February 22, 2026
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,957

वणी टाईम्स न्युज : मारेगाव येथे रविवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या एका तरुणाने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. संकेत शशिकांत कोरले (२२) असे मृत तरुणाचे नाव आहे.

शेतकरी कुटुंबातील संकेतच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी आईवर आणि संकेतवर आली होती. आई शेतीकाम करून संसाराचा गाडा ओढत होती, तर धाकटी बहीण उमरी येथे नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. संकेत हा यवतमाळ येथे अभियांत्रिकी शिक्षण घेत होता.

काही महिन्यांपासून तो मारेगाव येथेच वास्तव्यास होता. रविवारी दुपारी घरात कोणीही नसताना त्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कुटुंबातील एकुलता एक मुलगा असलेल्या संकेतच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. तरुणाने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे गावात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोकमग्न वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: crime newsmaregao policestudent suicide
TweetSendShareShare
Previous Post

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ व ‘अवैध धर्मांतरविरोधी’ कायदा लागू करण्याची मागणी

Next Post

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी स्वच्छता अभियान

Related Posts

अपघात

भीषण हादसा : ओवरटेक के प्रयास में पिकअप से भिड़ी कार

by Wani Times
May 19, 2026
0
अपघात

बाप रे.. सोसाट्याच्या वाऱ्यात उडाली महिला, गंभीर जखमी

by Wani Times
May 19, 2026
0
क्राईम

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

by Wani Times
May 19, 2026
0
वणी

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

by Wani Times
May 18, 2026
0
आरोग्य

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

by Wani Times
May 18, 2026
0
यवतमाळ जिल्हा

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

by Wani Times
May 18, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL