• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 12, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

बळीराजा व्यायाखानमाला: आज संविधानातील कर्तव्याची जाणीव

प्रख्यात विधीज्ञ ऍडव्होकेट असीम सरोदे करणार प्रबोधन

Wani Times by Wani Times
October 12, 2025
in वणी, सामाजिक
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 3,835

वणी टाईम्स न्युज : वणी परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक वातावरण सुदृढ व्हावे आणि या परिसरातील सांस्कृतिक वैभवात भर पडावी.या उद्देशाने प्रारंभ झालेल्या बळीराजा व्याख्यानालाचे हे 11 वे वर्ष आहे. शिव महोत्सव समिती आयोजित या वर्षीची व्याख्यानमाला अर्थात सांस्कृतिक व बौद्धिक दिवाळी दिनांक 11 व 12 ऑक्टोबर रोज शनिवार व रविवारला, सायंकाळी सात वाजता, बाजोरिया लॉन येथे आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील नामवंत विचारवंतांना आमंत्रित करून लोकप्रबोधन करण्याची परंपरा शिव महोत्सव समितीने सुरू केली आहे. त्या परंपरेला अनुसरून यावर्षी या व्याख्यानमालेला न्यायपालिका क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व,मानवाधिकार कार्यकर्ते, जिल्हयाचे भुमिपुत्र तथा उच्च व सर्वोच्च न्यायालयात संविधान विश्लेषक म्हणून ख्यातनाम असलेले एडवोकेट असिम सरोदे संबोधित करणार आहेत.

व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ॲड. असीम सरोदे यांनी शनिवारी संविधानाची प्रतिष्ठा व न्यायाचा प्रवास ” या विषयावर सखोल प्रबोधन केलं. तर दुसरे पुष्प सांबशिव नारायणराव देवडे यांना समर्पित असुन ” संविधानातील कर्तव्यांची जाणीव आणि विवेकशीरता ” या विषयावर आज रविवारी एड. सरोदे भाष्य करतील.

शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष अनंत मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या व्याख्यानमालेत शहरातील मान्यवर अतिथी उपस्थित राहतील. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या व्याख्यानाला समाज बांधवांनी उपस्थित राहून व्याख्यानाचा आस्वाद घ्यावा. असे आवाहन आयोजन समिती चे वतीने समितीचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.करमसिंग राजपूत आणि निमंत्रक कृष्णदेव विधाते यांनी केले आहे.

Tags: Baliraja VyakhyanmalaLead story
TweetSendShareShare
Previous Post

कॅबिनेट मंत्र्याच्या दौऱ्यात पोलीस यंत्रणा सपशेल फेल!

Next Post

विवाहितेचा सासरकडून शारीरिक व मानसिक छळ

Related Posts

ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL