• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 12, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

गौरव : माधुरी काळे कावडे यांचे काव्यसंग्रह ‘मधुमनतरंग’ चे थाटात प्रकाशन

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित भव्य समारंभात कौटुंबिक सत्कार

Wani Times by Wani Times
May 17, 2025
in वणी, सांस्कृतिक
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,491

वणी टाईम्स न्युज : मराठी साहित्यात नवे प्रवाह निर्माण करणाऱ्या वणीतील कवयित्री व जिल्हा परिषद शाळा ढाकोरी येथील शिक्षिका माधुरी काळे कावडे यांच्या ‘मधुमनतरंग’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच ‘गौरव अभिजात मराठी 2025’ या राज्यस्तरीय कार्यक्रमात थाटात पार पडले. मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर यांच्या वतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र व सभागृह, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित या भव्य समारंभात एकूण २१ काव्यसंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले.

या प्रकाशन सोहळ्याला संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्यरुचक आमदार विक्रम काळे, उद्घाटक डॉ. पद्मा जाधव, प्रमुख अतिथी म्हणून शिवव्याख्याते डॉ. बालाजी जाधव, यशवंतराव चव्हाण सेंटरचे सचिव नरेश शेळके, आयोजक ए. बी. पठाण, प्रसिद्ध कवयित्री स्वाती मराडे आटोळे (पुणे), अशोक लांडगे व अरविंद उरकुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात ‘गौरव अभिजात मराठी 2025’ या विशेषांकाचेही प्रकाशन मुख्य संपादक राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कवयित्री माधुरी काळे कावडे यांचा मराठीचे शिलेदार संस्थेच्यावतीने शाल, मानपत्र, सन्मानचिन्ह, विशेषांकाची प्रत व पुष्पगुच्छ देऊन कौटुंबिक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश काळे, श्रीनिधी व श्रीशा काळे, ज्योती वाभीटकर, कृतिका व मिनल वाभीटकर, वेद भोयर इत्यादी कुटुंबीय उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता पाटील ठाकरे, प्रशांत ठाकरे व कवी विष्णू संकपाळ यांनी केले. आभारप्रदर्शन कवयित्री वर्षा मोटे यांनी केले. महाराष्ट्रभरातून आणि राज्याबाहेरून आलेल्या साहित्यप्रेमींमुळे सोहळ्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

TweetSendShareShare
Previous Post

शनिवार को जैताई मंदिर में निशुल्क आयुर्वेदिक रोग निदान शिविर

Next Post

विजेचा कहर! झाडाखाली उभ्या 22 बकऱ्या जागीच ठार

Related Posts

ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL