• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Saturday, June 6, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

टोकावरचे ‘मुर्ती’ गाव जलसमाधीच्या उंबरठ्यावर

पुलाच्या उंचीच्या प्रश्नावर 19 वर्षांपासून नागरिकांची भटकंती

Wani Times by Wani Times
August 19, 2025
in गावाकडच्या बातम्या, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,503

वणी टाईम्स न्युज | वणी तालुक्यातील शेवटच्या टोकावर आणि पैनगंगा नदीच्या काठावर वसलेले मूर्ती हे छोटंसं गाव आजही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे संकटात जगत आहे. गावातून बोरी व कोरपना येथे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या नाल्यावरील रपट्याची उंची कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात हा रस्ता पाण्याखाली जातो. परिणामी, मूर्ती गावातील तब्बल २५० नागरिक अक्षरशः जगापासून तोडले गेले आहेत.

16 ऑगस्टपासून नाल्यात पाणी आल्यामुळे गावातील शाळा बंद पडल्या आहेत. बोरी व कोरपना येथे शिकणारे विद्यार्थी गावातच नजरबंद झाले आहेत. गावातील शेतकरी शेतीपयोगी औषध खरेदी करण्यासाठी बाहेर जाऊ शकत नाहीत, तर एखादी व्यक्ती आजारी पडली तरी वेळेवर दवाखान्यात नेता येत नाही. नागरिकांना शेतात जाण्यासाठी कंबरभर पाण्यातून वाट काढून जावं लागत आहे. अशातच एकाद्या दिवशी मोठी घटना घडल्याची शकतात नाकारता येत नाही.

गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, 2006 साली या नाल्यावर सिमेंट रपट्याचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत पुलाची उंची वाढविण्यासाठी ना लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला, ना प्रशासनाने लक्ष दिले. 2019 मध्ये गावकऱ्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकूनही प्रश्न सुटला नाही. गावातून बाहेर पडणारा एकमेव रस्ता बंद पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे व असंतोषाचे वातावरण आहे.

मूर्ती गाव हा पैनगंगेच्या अगदी काठावर असल्याने पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागते. “दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होते. आम्ही लोकप्रतिनिधींपासून प्रशासनापर्यंत पायपीट केली, पण आमच्या जीवावर आलेला धोका कोणालाही दिसत नाही. आम्हाला पुलाची उंची वाढवून द्यावी, अन्यथा आमच्या जिवाला कायमचा धोका राहील,” असा संतप्त स्वर गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. गावकऱ्यांच्या या मागणीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास मूर्ती गाव हे दरवर्षी जलसमाधीच्या उंबरठ्यावर उभे राहणार, यात शंका नाही.

Tags: floodroad closedwani taluka
TweetSendShareShare
Previous Post

सफर का नया अंदाज : अब न्यू AC क्रूज़र गाड़ी किराए पर उपलब्ध

Next Post

वणी लायन्स स्कूल में हर्षोल्लास से मनाया गया दहीहंडी उत्सव

Related Posts

जाहिरात

“है जवानी तो इश्क होना है” 5 जून से दीप्ति स्काय सिनेक्स में ❤️🍿

by Wani Times
June 6, 2026
0
वणी

शहर के होटलों व लॉज में फैला देह व्यापार का जाल ?

by Wani Times
June 5, 2026
0
क्राईम

ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकणाऱ्या तिघांवर गुन्हा

by Wani Times
June 5, 2026
0
क्राईम

प्रेम संबंधों के चलते नाबालिग हुई गर्भवती, युवक गिरफ्तार

by Wani Times
June 5, 2026
0
वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL