• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Saturday, May 16, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

चक्काजाम: उकणी खाण परिसरात रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात उद्या चक्का जाम आंदोलन

संजय खाडे यांचे नेतृत्वात शेकडो नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला होणार सहभागी

Wani Times by Wani Times
August 24, 2025
in गावाकडच्या बातम्या, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,538

वणी टाईम्स न्युज : तालुक्यातील उकणी, पिंपळगाव, निलजई, बोरगाव, जुनाड या गावांसह संपूर्ण परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. रस्त्यांची दुरुस्ती, शैक्षणिक सुविधा, जमिनीचा मोबदला व शेतीला होणाऱ्या नुकसानीबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6 वाजता पासून उकणी खाण रोडवरील बस स्थानक येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव संजय खाडे यांचे नेतृत्वात आयोजित या आंदोलनात उकणी खाणी ते जुनाडा फाट्यापर्यंत रस्त्याची दुरुस्ती व काँक्रिटीकरण, बोरगाव फाटा, भालर वसाहत, भालरगाव ते वणी रोडचे डांबरीकरण, बेलोरा पुलापासून नायगाव खाणीपर्यंत रोडचे काँक्रिटीकरण, नायगाव खाण ते निलजई खाणीपर्यंत रोडचे काँक्रिटीकरण, निलजई खाण क्र. 2 ते उकणी पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण, निलजई खाण क्र. 1 ते सुंदरनगर पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण, नायगाव चौफुली – बेलोरा – सुंदर नगर रस्त्याचे डांबरीकरण, उकणी मॅगझीन गोडावून ते उकणी खाणी पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण व जुनाडा पुलाला अप्रोच रोड तात्काळ तयार करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

शिवाय उकणी, पिंपळगाव, जुनाडा, आणि प्रगती नगर येथील शाळकरी मुलांसाठी अतिरिक्त बससेवा, उकणी गावासाठी स्वतंत्र स्कूल बस सेवा तात्काळ सुरु करणे, उकणी गावातील उर्वरित 15% जमीन तात्काळ संपादित करणे, गावकऱ्यांना घरांसाठी वाढीव मोबदला देणे, उकणी गावाचे वणी जवळ तात्काळ पुनर्वसन करणे, उकणी, पिंपळगाव, जुनाडा, कोलारपिंपरी, ब्राम्हणी, आणि निळापूर रोडच्या बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे धुळीमुळे झालेले नुकसान भरपाई म्हणून योग्य मोबदला देण्याची मागण्या प्रामुख्याने शासनापुढे मांडणार आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव संजय खाडे करणार असून मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थी या चक्काजाम आंदोलनात सहभागी होणार आहेत. अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

Tags: chakkajamLead storysanjay Khadewcl
TweetSendShareShare
Previous Post

WCL परिसरात दोन संशयित पकडले, चोरीस गेलेल्या बॅटऱ्या व वाहने जप्त

Next Post

प्रामाणिकता: बेवारस आढळलेला मोबाईल केला पोलिसांच्या स्वाधीन

Related Posts

क्राईम

खोटे दस्तावेज तयार करून भूखंड विक्री; तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांसह चौघांवर अखेर गुन्हा दाखल

by Wani Times
May 15, 2026
0
निधन

दुखद : सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संतोष नक्षणे कालवश

by Wani Times
May 14, 2026
0
क्राईम

कंटेनर में ठूंसकर मवेशियों की तस्करी का भंडाफोड़

by Wani Times
May 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL