• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 7, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

प्रामाणिकता: बेवारस आढळलेला मोबाईल केला पोलिसांच्या स्वाधीन

पंचशील नगर येथील महिलेच्या प्रामाणिकपणेने मूळ मालकाला परत मिळाला मोबाईल

Wani Times by Wani Times
August 24, 2025
in वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,834

वणी टाईम्स न्युज : आजच्या युगात एकदा हरवलेली वस्तू परत मिळणे दुरापास्त आहे. मात्र एका महिलेच्या प्रामाणिकपणाने हरवलेला मोबाईल (Smart Phone) मूळ मालकाला परत मिळाला. दिनांक 23 ऑगस्ट रोजी समोर आलेल्या या प्रकरणातून समाजात काही लोकांमध्ये आजही ईमानदारी जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील पंचशील नगर येथील राखी रामेश्वर कांबळे नामक महिला आपल्या कुटुंबासह शनिवारी सायंकाळी शासकीय मैदान येथे तान्हा पोळा बघायला गेली होती. नंदी बैलाची सजावट पाहण्याच्या दरम्यान तिची नजर खाली पडलेल्या एका मोबाईलवर गेली. तिनं तो मोबाईल उचलून आपल्या जवळ ठेवला. मोबाईल मालक शोधात येईल या उद्देशाने ती तिथं उभी राहिली. मात्र बरीचवेळ होऊन ही कोणी आले नाही. त्यामुळे राखी कांबळे हिने सायंकाळी पोलिस स्टेशन गाठून सापडलेलं मोबाईल पोलिसांच्या स्वाधीन केला.

बेवारस आढळलेल्या मोबाईला पॅटर्न लॉक असल्याने उघडणे शक्य झाले नाही. तसेच मोबाइलवर कोणाचा कॉलसुद्धा आला नाही. त्यामुळे हरवलेला मोबाईल नेमका कुणाचा याचा शोध लागत नव्हता. दरम्यान रात्री 9 वाजता सुमारास त्या मोबाईलवर एका महिलेचा फोन आला व तिनं आपले नाव पूजा संकेत मेश्राम, रा. रंगनाथ नगर सांगून सदर मोबाईल तिचा असल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच मोबाईलच्या मालकी हक्काबाबत पुरावे सादर केले.

मोबाईल मालक महिला एका खाजगी रुग्णालयात कार्यरत असल्याने मोबाईल परत घेण्यासाठी त्यांनी पती संकेत नामदेव मेश्राम यांना दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला पाठवले. पोलिसांनी सर्व शहानिशा करून ज्या महिलेने प्रामाणिकपणाचे परिचय देऊन मोबाईल परत केला, त्या राखी रामेश्वर कांबळेच्या हस्ते फिर्यादी यास हरवलेला मोबाईल परत केला.

मोबाईल परत मिळाल्याने पूजा मेश्राम यांनी आनंद व्यक्त केला. तसेच प्रामाणिकपणाचा परिचय देणाऱ्या राखी कांबळे यांचे मनःपूर्वक आभार मानले. समाजाप्रती जबाबदारीची जाणीव ठेवत प्रामाणिकतेने केलेल्या या कृतीचे वणी परिसरात कौतुक होत आहे.

Tags: Honestywani
TweetSendShareShare
Previous Post

चक्काजाम: उकणी खाण परिसरात रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात उद्या चक्का जाम आंदोलन

Next Post

वणी भाजपात गटबाजीचे राजकारण उफाळले; निवडणुकीत नुकसान अटळ ?

Related Posts

क्राईम

अवैध रिश्ते का खूनी अंजाम: मार्डा बांध के जंगल में मिली सड़ी लाश ने खोला हत्या का राज

by Wani Times
June 7, 2026
0
वणी

स्वर्णलीला स्कूल में दो दिवसीय शिक्षक कार्यशाला संपन्न

by Wani Times
June 7, 2026
0
क्राईम

लग्न ठरले, साक्षगंध झाला; पण वरच झाला गायब!

by Wani Times
June 6, 2026
0
वणी

नेरच्या ४ तलाठ्यांचे निलंबन; वणीतील आरोपी महसूल अधिकाऱ्यांना अभय कुणाचे?

by Wani Times
June 6, 2026
0
जाहिरात

“है जवानी तो इश्क होना है” 5 जून से दीप्ति स्काय सिनेक्स में ❤️🍿

by Wani Times
June 6, 2026
0
वणी

शहर के होटलों व लॉज में फैला देह व्यापार का जाल ?

by Wani Times
June 5, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL