• Latest

भाकरी फिरवली ; तारेंद्र बोर्डेच्या जागी प्रफुल चव्हाण भाजपचे नवीन जिल्हाध्यक्ष

May 21, 2025

मोठा अपघात : अहमदाबादमध्ये विमान कोसळून शेकडो प्रवासी ठार

June 12, 2025

‘स्ट्रॉबेरी मून’ ने सजले आकाश: वर्षातील शेवटचा पूर्ण चंद्र विशेष आकर्षण ठरला!

June 11, 2025

वणी व मुकुटबन परिसरात दुचाकी चोरीच्या दोन घटना

June 11, 2025

गुणगौरव : विविध संस्थांकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

June 11, 2025

🧘‍♀️ “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” या संकल्पनेखाली वणी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन सप्ताह आयोजित

June 11, 2025

अजब ..देह व्यवसायालाही वाढत्या प्रतिस्पर्धेचा फटका

June 10, 2025

फेसबुक फ्रेंडशिपचा काळा चेहरा: महिलेला ब्लॅकमेल करत नग्न व्हिडीओ केला व्हायरल

June 10, 2025

एमपीडीए मध्ये अटक जम्मू खान याची भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी

June 10, 2025

ब्रेकिंग: जम्मू उर्फ जमीर खान याला एमपीडीए कायद्यांतर्गत अटक

June 9, 2025

झोला शेत शिवारात इसमाचा मृतदेह आढळला

June 8, 2025

‘एक पेड माँ के नाम’ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हरिततेचा संदेश

June 6, 2025

दुसऱ्या इसमासोबत बोलते, म्हणून भावाने विवाहित बहिणीचे डोके फोडले

June 6, 2025
  • About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 13, 2025
  • Login
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • Home
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • ब्रेकिंग न्युज
Home राजकीय

भाकरी फिरवली ; तारेंद्र बोर्डेच्या जागी प्रफुल चव्हाण भाजपचे नवीन जिल्हाध्यक्ष

विधानसभा निवडणुकीपासून भाजप जिल्हाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा ठरली खरी

Wani Times by Wani Times
May 21, 2025
in राजकीय, वणी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on Facebook
Post Views: 1,944

वणी टाईम्स न्युज : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Election) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. भाजपने 13 मे 2025 रोजी राज्यातील 58 नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्तीची यादी जाहीर केली. यात यवतमाळ जिल्हा (पूर्व) चे जिल्हाध्यक्ष वणी येथील तारेंद्र गंगाधरराव बोर्डे यांच्या जागी प्रफुल चव्हाण यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

तारेंद्र बोर्डे मागील 2 वर्षापासून भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर वणी विधानसभा मतदार संघाचे भाजप उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचं आरोप करण्यात आले. तारेंद्र बोर्डे जिल्हाध्यक्ष असताना 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला यवतमाळ व वणी या दोन सीट गमवावी लागली. त्यामुळे बोर्डे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून गच्छंती निश्चित मानली जात होती.

नवीन नियुक्ती ही पक्षात लोकतांत्रिक प्रक्रियेचा भाग

मागील दोन वर्षापासून यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडली. निवडणुकीत उमेदवाराचा विजय किंवा पराभव याच्याशी जिल्हाध्यक्ष नियुक्तीचा काही संबंध नाही. भारतीय जनता पक्षामध्ये पदाधिकाऱ्यांची निवड लोकतांत्रिक पद्धतीने केली जाते. त्या अनुषंगाने फक्त यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात फक्त 3 ते 4 ठिकाणी सोडून सर्व जिल्ह्यात नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. पक्ष मला जे काही जबाबदारी देईल ते मी निष्ठेने पार पाडणार.

तारेंद्र बोर्डे – माजी जिल्हाध्यक्ष (यवतमाळ भाजप)

आगामी निवडणुका लक्षात घेऊन फेरबदल

भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व नियुक्त्या पारदर्शकपणे केली जाते. ज्या जिल्हाध्यक्षांचे कार्यकाळ संपले आहे त्या ठिकाणी नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. जातीपातीच्या आधारे भाजप मध्ये पद वाटप केले जात नाही. पक्षाचे वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून मतदार सर्वेक्षण आणि गोपनीय अहवालाच्या आधारे पदाधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करुन पदाची जबाबदारी देण्यात येते.

संजीवरेड्डी बोदकुरवार : माजी आमदार (वणी  विधानसभा)

Physiotherapy Clinic
Tags: bjptarendra borde
Previous Post

‘त्या’ अवैध रेती घाटावर टाकलेली धाड संशयाच्या भोवऱ्यात

Next Post

ब्रेकिंग : प्रवासी महिलेकडून महिला कंडक्टरला मारहाण

Related Posts

वणी

‘स्ट्रॉबेरी मून’ ने सजले आकाश: वर्षातील शेवटचा पूर्ण चंद्र विशेष आकर्षण ठरला!

June 11, 2025
क्राईम

वणी व मुकुटबन परिसरात दुचाकी चोरीच्या दोन घटना

June 11, 2025
वणी

गुणगौरव : विविध संस्थांकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

June 11, 2025
आरोग्य

🧘‍♀️ “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” या संकल्पनेखाली वणी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन सप्ताह आयोजित

June 11, 2025
क्राईम

अजब ..देह व्यवसायालाही वाढत्या प्रतिस्पर्धेचा फटका

June 10, 2025
क्राईम

फेसबुक फ्रेंडशिपचा काळा चेहरा: महिलेला ब्लॅकमेल करत नग्न व्हिडीओ केला व्हायरल

June 10, 2025
Next Post

ब्रेकिंग : प्रवासी महिलेकडून महिला कंडक्टरला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संपादकीय

Browse by Category

  • Editorial
  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन वार्ता
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

Click to see detail of visits and stats for this site
  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL