• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, May 20, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

वणी व मुकुटबन परिसरात दुचाकी चोरीच्या दोन घटना

🏍️परिसरात दुचाकी चोरीच्या घटना थांबता थांबेना

Wani Times by Wani Times
June 11, 2025
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 3,098

वणी टाईम्स न्युज : वणी तालुक्यातील भालर व घोंसा परिसरात अज्ञात चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दुचाकी वाहनांची चोरी केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत भालर येथील रॉकवेल मिनरल्स कंपनीच्या पार्किंग मधून चोरट्यांनी स्प्लेंडर मोटरसायकल लंपास केली. फिर्यादी स्वप्निल अशोक टेकाम (27) रा. गणेशपूर, वणी हा रॉकवेल मिनरल्स कंपनीत इलेक्ट्रिशियन म्हणून कार्यरत आहे. दिनांक 28 मे रोजी नाईट ड्युटी असल्याने रात्री 10 वाजता त्यांनी कंपनीच्या पार्किंगमध्ये आपली स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्रमांक MH29 -BW6382 उभी करून कंपनीत गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता ड्यूटी संपल्यानंतर पार्किंग मध्ये गेला असता त्याची मोटरसायकल पार्किंगमध्ये आढळली नाही. शोधाशोध करूनही गाडी न सापडल्यामुळे अज्ञात व्यक्तीने त्याची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल किंमत 40 हजार, चोरी केल्याची खात्री झाल्याने त्यांनी वणी पोलिसांत तक्रार दाखल केली.

दुसरी घटना मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीत घोंसा गावात घडली. फिर्यादी प्रकाश लक्ष्मण गोहोणे रा. घोंसा हे आपली बजाज पल्सर दुचाकीवर बसून गावातील बस स्टँड जवळ आले असता, त्यांच्या मोबाईल वर कॉल आला. त्यामुळे त्यांनी मोटरसायकल बाजूला ठेवून गाडीची चाबी हाताळत मोबाईलवर बोलता बोलता दुचाकी पासून दूर गेले. काही वेळाने ते परत आले असता त्याची बजाज पल्सर मोटरसायकल क्रमांक MH-29 CH 9359 ही ठेवलेल्या ठिकाणी दिसून पडली नाही. त्यामुळे त्यांनी वणी पोलीस ठाण्यात त्यांची दुचाकी किंमत 90 हजार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार दाखल केली.

दोन्ही प्रकरणांमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, वणी व मुकुटबन पोलिसांकडून तपास सुरू आहे. दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत असल्याने वाहनधारकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Tags: bike theftLead storywani police
TweetSendShareShare
Previous Post

गुणगौरव : विविध संस्थांकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Next Post

‘स्ट्रॉबेरी मून’ ने सजले आकाश: वर्षातील शेवटचा पूर्ण चंद्र विशेष आकर्षण ठरला!

Related Posts

अपघात

भीषण हादसा : ओवरटेक के प्रयास में पिकअप से भिड़ी कार

by Wani Times
May 19, 2026
0
अपघात

बाप रे.. सोसाट्याच्या वाऱ्यात उडाली महिला, गंभीर जखमी

by Wani Times
May 19, 2026
0
क्राईम

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

by Wani Times
May 19, 2026
0
वणी

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

by Wani Times
May 18, 2026
0
आरोग्य

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

by Wani Times
May 18, 2026
0
यवतमाळ जिल्हा

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

by Wani Times
May 18, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL