• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Saturday, June 6, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

बार मालकाच्या डोळ्यात तिखट टाकून मारहाण

वणीतील न्यू ज्योती बारमध्ये बार मालक व मॅनेजरला महिलांकडून मारहाण

Wani Times by Wani Times
September 13, 2025
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 4,002

वणी टाईम्स न्युज : शहरातील वरोरा मार्गावरील एका बारचे मालक व मॅनेजरला तब्बल 8 ते 10 महिलांनी मारहाण करीत डोळ्यात तिखट पावडर फेकला. शनिवारी दुपारी 1.30 वाजता घडलेल्या या घटनेबाबत न्यू ज्योती बार अँड रेस्टॉरंटचे मालक मनोज उरकुडे यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात 4 महिलांसह 8 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता सुमारास शेखर अशोक दुर्गमवार (30), रा. राजूर कॉलरी, हा एका मित्रासह न्यू ज्योती बारअँड रेस्टॉरंट मध्ये दारू पिण्यास आला होता. दारू पिल्यानंतर बिलाची रक्कम न देता पळून जाण्याचा प्रयत्न केले असता बार कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. तेव्हा त्याने पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने नातेवाईकांना बोलावून घेतले व बिलाची रक्कम दिली. मात्र निघताना शेखरने बार मालकाला धमकी दिली की “उद्या बघ, तुला आयुष्यभर लक्षात राहील” असे म्हणत तो निघून गेला.

शनिवार 13 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता अचानक 8 ते 10 महिला प्लॅस्टिक पाईप व लाकडी दांडके हातात घेऊन बारमध्ये घुसल्या. महिलांनी वरच्या मजल्यावर जाऊन बार मालक मनोज उरकुडे यास अश्लील शिवीगाळ केली तसेच त्याच्या डोळ्यात तिखट पावडर फेकला. त्यामुळे त्याच्या डोळ्यात जळजळ होऊन काही काळ तो अंधळा झाला. त्याचवेळी महिलांनी त्याच्यावर हल्ला चढवून मारहाण करून खाली ओढले. दरम्यान, काऊंटरवर बसलेल्या मॅनेजर आशिष भास्कर खाडे यालाही या महिलांनी लक्ष्य केले. काचेचे ग्लास फेकून त्याला जखमी करण्यात आले. मारहाणीमध्ये बार मालकाच्या डोक्यावर, मानेवर व हातावर मार लागला असून मॅनेजरलाही हात व पाजर्‍यावर दुखापत झाली आहे.

हल्लेखोर महिलांनी “आमच्या मुलाला काल दारूचे पैसे का मागितलेस ? असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच “आम्हीच पोलिस ठाण्यात जाऊन तुझ्यावर छेडखानीची रिपोर्ट देऊ” अशी धमकीही दिली. या प्रकरणी बार मालकाने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसाने राजूर कॉलरी येथील 3 महिला, वरोरा येथील 1 महिला व अनोळखी 4 असे एकूण 8 जणांवर भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 चे कलम 189(2), 191(2), 190, 118(1), 115(2), 296, 351(2), 351(3) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांचे मार्गदर्शनात वणी पोलीस करीत आहे.

Tags: beatingbreaking newscrimewani police
TweetSendShareShare
Previous Post

अतिवृष्टीने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Next Post

श्री नरेन्द्रभाऊ राखुंडे यांना वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा

Related Posts

जाहिरात

“है जवानी तो इश्क होना है” 5 जून से दीप्ति स्काय सिनेक्स में ❤️🍿

by Wani Times
June 6, 2026
0
वणी

शहर के होटलों व लॉज में फैला देह व्यापार का जाल ?

by Wani Times
June 5, 2026
0
क्राईम

ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकणाऱ्या तिघांवर गुन्हा

by Wani Times
June 5, 2026
0
क्राईम

प्रेम संबंधों के चलते नाबालिग हुई गर्भवती, युवक गिरफ्तार

by Wani Times
June 5, 2026
0
वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL