• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

अल्पवयीन विद्यार्थिनीला फुस लावून पळविले

अज्ञात व्यक्ती विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

Wani Times by Wani Times
July 31, 2024
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 159

वणी टाईम्स न्युज : शहरालगत असलेल्या एका गावातून अल्पवयीन विद्यार्थिनीला फुस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्ती विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेपत्ता मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार तिला दोन मुली असून 16 वर्षाची लहान मुलगी शहरातील एका महाविद्यालयात 11 व्या वर्गात शिक्षण घेत आहे. 29 जुलै रोजी रात्री 8 वाजता सुमारास मुलगी तिच्या आईला मी बाहेर फिरून येतो असे सांगून घराबाहेर निघाली. मात्र रात्री उशिरा पर्यंत ती परत घरी आलीच नाही.

गावात तसेच नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही. शेवटी फिर्यादी आईने वणी पोलीस ठाणे गाठून कुणीतरी इसमाने तिच्या अल्पवयीन मुलीच्या अज्ञानतेचा फायदा घेऊन पळवून नेल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 137(2) भा.न्या. सं. नुसार गुन्हा दाखल केला.

Tags: crimeminor girl missingwani police
TweetSendShareShare
Previous Post

चुना कंपनीच्या अकाउंटेंटने केली लाखोंची हेराफेरी

Next Post

तहसील कार्यालयातून चोरी गेलेला ट्रक वर्धा येथून जप्त

Related Posts

क्राईम

भूखंड फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार सतीश केराम अटकेत

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

सावधान.. मुकुटबनमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट ?

by Wani Times
May 23, 2026
0
वणी

संगठन बदलने की तैयारी में वेकोली का विवादित मजदूर नेता?

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

‘त्या’ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

by Wani Times
May 23, 2026
0
जाहिरात

वाढदिवसाचे औचित्य साधत संजय खाडेंकडून समाजोपयोगी उपक्रम

by Wani Times
May 22, 2026
0
क्राईम

Suspense: शुक्रवार की उस रात होटल की ‘डोरमेट्री’ में क्या हुआ ?

by Wani Times
May 21, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL