• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 17, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

एटीएम मधून पैसे चोरताना दोघांना रंगेहाथ अटक

▪️शिरपुर पोलिसांची चारगाव चौकी येथे कारवाई

Wani Times by Wani Times
March 12, 2025
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,778

वणी टाईम्स न्युज : एटीएम मशीनमध्ये प्लास्टिक पट्टी लावून पैसे चोरण्याच्या प्रयत्न करीत असताना दोघांना शिरपूर पोलिसांनी अटक केली. सदर कार्यवाही मंगळवार 11 मार्च रोजी पोलीस स्टेशन हद्दीतील चारगाव चौकी येथे करण्यात आली. सुशील वसंत तोडेकर (36) व नरेश रामदास घुगुल (33) रा. बल्लारपूर असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसाने दिलेल्या माहितीनुसार चारगाव चौकी येथे दोन व्यक्ती हिताची कंपनीच्या एटीएम मध्ये प्लास्टिक पट्टी लावून पैसे काढण्याच्या प्रयत्न करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे त्या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी यापूर्वी 22 फेब्रुवारी रोजी याच एटीएम मधून 10 हजार रुपये चोरल्याची कबुली दिली. एटीएम केंद्राच्या सीसीटीव्ही फूटेजवरून सदर बाबीची खात्री झाल्यानंतर आरोपी विरुद्ध कलम 305(1), 62 BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली. सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात API माधव शिंदे, PSI रावसाहेब बुधवंत, पोलीस हेडकॉन्स्टेबल सूरज साबळे, अभिजित कोषटवार, कॉन्स्टेबल पंकज कुळमेथे, होमगार्ड आकाश टेकाम आणि पोलिस मित्र विक्की नागतुरे यांनी केली.

Tags: ATMcrimeshirpur policetheft
TweetSendShareShare
Previous Post

धुलीवंदन निमित्त दिड शहाण्यांचे कवी संमेलन

Next Post

नवऱ्याची बायकोला शिवीगाळ व काठीने मारहाण

Related Posts

ब्रेकिंग न्युज

‘बर्थडे’ से एक दिन पहले युवक की संदेहास्पद मौत

by Wani Times
May 16, 2026
0
वणी

दोषी महसूल अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी SDO ची ‘विशेष कृपा’ ?

by Wani Times
May 16, 2026
0
क्राईम

खोटे दस्तावेज तयार करून भूखंड विक्री; तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांसह चौघांवर अखेर गुन्हा दाखल

by Wani Times
May 15, 2026
0
निधन

दुखद : सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संतोष नक्षणे कालवश

by Wani Times
May 14, 2026
0
क्राईम

कंटेनर में ठूंसकर मवेशियों की तस्करी का भंडाफोड़

by Wani Times
May 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL