• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 31, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

मुसळे पाटलांचा ट्रॅक्टर रेती तस्करी करताना सापडला

▪️अवैध रेती तस्करी विरुध्द शिरपूर पोलिसांची कळमणा गावात कारवाई

Wani Times by Wani Times
April 11, 2025
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,981

वणी टाईम्स न्युज : अवैध रेती तस्करी विरुध्द महसूल व पोलीस कारवाईला वेग आला आहे. पैनगंगा नदीवरून अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली. खात्रीलायक माहितीवरुन ठाणेदार माधव शिंदे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यासह दुचाकीवर कळमणा गाव गाठले. गुरुवार 10 एप्रिल रोजी दुपारच्या वेळी पैनगंगा नदीकडून रेती भरून येणाऱ्या लाल रंगाच्या विना क्रमांकाचा ट्रॅक्टर ज्याच्यावर ‘मुसळे पाटील’असे लिहिलेले होते, त्याला ठाणेदार शिंदे यांनी थांबविले.

ठाणेदार माधव शिंदे यांनी ट्रॅक्टर चालकास नाव पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव अनिकेत संजय मुसळे (21) रा. कळमणा असे सांगितले. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरलेल्या रेतीची रॉयल्टी व वाहतूक परवाना बाबत विचारणा केली असता चालकाकडे कोणतेही दस्तावेज मिळाले नाही. त्यामुळे सदर रेती अवैधरीत्या उत्खनन व वाहतूक होत असल्याची खात्री पटल्याने ठाणेदार शिंदे यांनी पेट्रोलिंगवर असलेले पीएसआय रावसाहेब बुधवंत व पोलीस पथक बोलावून ट्रॅक्टर व ट्रॉली किंमत 5 लाख तसेच रेती 1 ब्रास किंमत 5 हजार असे एकूण 5 लाख 5 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

शिरपूर पोलिसांनी ट्रॅक्टर चालका विरुद्ध गुन्हा नोंद करुन दंडात्मक कार्यवाही करिता तहसीलदार वणी यांना अहवाल पाठविला आहे. तसेच कळमणा गावात वडाच्या झाडाखाली अवैधरीत्या साठा करून ठेवलेली तब्बल 2 ते 3 ब्रास रेतीबाबत महसूल विभागाला सूचना देऊन ती रेती जप्तीची कार्यवाही करण्यात आली.

Tags: Lead storysand smugglingshirpur police
TweetSendShareShare
Previous Post

लायंस क्लब पदाधिकारियों ने की रेलवे स्टेशन पर जलसेवा

Next Post

खुशखबर : काजीपेठ ते दादर साप्ताहिक ट्रेन वणी मार्गे सुरू

Related Posts

वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0
क्राईम

वणीत क्रिकेट सट्ट्याचा ‘सुपर ओव्हर’ आणि पोलिसांची ‘डॉट बॉल’ भूमिका चर्चेत !

by Wani Times
May 29, 2026
0
अपघात

हिवरा शेतशिवारात वीज कोसळून बैलजोडी ठार

by Wani Times
May 29, 2026
0
क्राईम

उच्च शिक्षित महिला बनी दहेज प्रताड़ना की शिकार

by Wani Times
May 28, 2026
0
क्राईम

उड़ता पंजाब की राह पर वणी ? गर्द के नशे में डूबती जा रही युवा पीढ़ी

by Wani Times
May 28, 2026
0
अपघात

⚡बिजली गिरने से खेतिहर महिला की मौत

by Wani Times
May 27, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL