• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 12, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

आंतरराज्यीय गुटखा तस्करीचा पर्दाफाश! 46 लाखांचा प्रतिबंधित पानमसाला जप्त

🔅 एलसीबी पथकाची पांढरकवडा जवळ मोठी कारवाई

Wani Times by Wani Times
December 28, 2025
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, यवतमाळ जिल्हा, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 944

वणी टाईम्स न्युज : यवतमाळ जिल्ह्यात वाढत असलेल्या आंतरराज्यीय अवैध गुटखा तस्करी विरोधात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) यवतमाळने धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनासह दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल ६५ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तेलंगणा राज्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ मार्गे पांढरकवडाकडे एका आयशर वाहनातून बंदी असलेला पानमसाला व तंबाखूची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती एलसीबी पथकाला प्राप्त झाली. माहिती मिळताच कोणताही विलंब न करता LCB पथकाने दिनांक 27 डिसेंबर रोजी दोन पंचांसह महामार्गावरील ढोकी गावापुढे सापळा रचून संशयित आयशर वाहन क्रमांक (UP94-AT2305) थांबवून तपास केला.

पथकाने वाहनाची झडती घेतली असता सागर पान मसाला व SR-1 Sended Tobacco असे एकूण १८० पोते आढळून आली. यामध्ये सुगंधित पानमसाला व तंबाखूची किंमत ४५,९२,००० रुपये, एक मोबाईल फोन ६,००० रुपये, तसेच आयशर वाहनाची अंदाजे किंमत २०,००,००० रुपये असा एकूण ६५,९८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहनचालक मोहन सियाराम यादव (२), रा. पिचोड, जि. शिवपुरी, मध्यप्रदेश व क्लिनर बुध्दा बाबुसिंग परीयार (३५), रा. अमोला, ता. घसारी, जि. शिवपुरी, मध्यप्रदेश यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोउपनि धनराज हाके, गजानन राजामलू यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे सुरू आहे.

Tags: crime newsgutakha smugglinglcb yavatmal
TweetSendShareShare
Previous Post

प्रेस वेलफेअर असोसिएशनची नवी कार्यकारिणी जाहीर

Next Post

नैतिकता : कांग्रेस शहर अध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा ने दिया पद से इस्तीफा 

Related Posts

ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL