• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 14, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

प्रेस वेलफेअर असोसिएशनची नवी कार्यकारिणी जाहीर

🔅अध्यक्षपदी अनिल बिलोरिया, सचिवपदी सागर बोढे यांची निवड

Wani Times by Wani Times
December 28, 2025
in वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 405

वणी टाईम्स न्युज: येथील प्रेस वेलफेअर असोसिएशनची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी अनिल बिलोरिया तर सचिवपदी सागर बोढे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

ही निवड प्रक्रिया वणी येथील नगर वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण बैठकीत पार पडली. बैठकीस असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सदस्यांच्या एकमताने नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी रमेश तांबे, सहसचिवपदी जितेंद्र डाबरे, कोषाध्यक्षपदी तुषार अतकारे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून गजानन कासावर, विनोद ताजने, रवी बेलूरकर, डॉ. किशोर चवणे, मंगल तेलंग आणि असिफ शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडणूक प्रक्रियेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दीपक नवले यांनी पाहिले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, प्रेस वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

TweetSendShareShare
Previous Post

चोरट्यांनी भरदिवसा कोळसा वाहतूक करणारा अठरा चाकी ट्रक लांबविला

Next Post

आंतरराज्यीय गुटखा तस्करीचा पर्दाफाश! 46 लाखांचा प्रतिबंधित पानमसाला जप्त

Related Posts

क्राईम

स्कूल के पीछे खुलेआम चल रहा था नशे का कारोबार

by Wani Times
June 14, 2026
0
आरोग्य

धक्कादायक: वणी परिसरात अनेक ढाबा व हॉटेल विना परवानगी सुरु ?

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्युज : गावठी पिस्तूल व काडतूससह युवकाला अटक

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

वणी पोलिसांची वरली मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

by Wani Times
June 13, 2026
0
वणी

मुंढे साहेब… इकडेही लक्ष द्या ! वणीत अवैध गुटखा तंबाखू व्यवसाय जोमात

by Wani Times
June 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

तुकाराम मुंडे ऍक्शन ; अन्न व औषध प्रशासनाचे पथक वणीत दाखल

by Wani Times
June 13, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL