• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 12, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

गोवंश तस्करीवर मोठी कारवाई: ६५ बैलांची सुटका, ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

📌 एलसीबी पथकाची नागपूर–हैदराबाद महामार्गावर वडकी येथे कारवाई

Wani Times by Wani Times
December 15, 2025
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, यवतमाळ जिल्हा, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,240

वणी टाईम्स न्युज : नागपूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरून कत्तलीसाठी अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकवर स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी धडक कारवाई करत मोठा खुलासा केला आहे. या कारवाईत ६५ जिवंत बैलांची सुखरूप सुटका करण्यात आली असून एक बैल मृत अवस्थेत आढळून आला. तसेच सुमारे ३० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा उपविभागात अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, ट्रक क्रमांक एम.एच. ४० वाय ०९५१ व एम.पी. ०४ एचई ३५१५ या वाहनांमधून गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने वडकी पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम सिंधोडा परिसरात सापळा रचला.

तपासादरम्यान सदर ट्रक भारत पेट्रोल पंपाजवळील मोकळ्या जागेत, जय बजरंग बली राजस्थानी ढाब्याच्या पार्किंगमध्ये लपवून ठेवले असल्याचे आढळून आले. त्या ठिकाणी छापा टाकून ट्रकची तपासणी केली असता, कोणतीही चारापाणी व वैद्यकीय व्यवस्था न करता दाटीवाटीने कोंबून ठेवलेले ६५ जिवंत बैल व १ मृत बैल आढळून आला. जिवंत गोवंशाची अंदाजे किंमत ९ लाख ८० हजार रुपये इतकी असल्याचे निष्पन्न झाले.

गोवंश कत्तल व मांस विक्रीचा पर्दाफाश ; मोमिनपुरा येथे पोलिसांची धाड

या प्रकरणी ट्रक चालकांसह शेख शहनवाज शेख महेबूब (३१), रा. यशोधरा नगर, शारदा चौक, नागपूर, शेख अरबाज शेख कलीम (२५), रा. भाजीमंडी, नागपूर, मोहम्मद नसरुद्दीन दुरशाहीन कुरेशी (२८), रा. मदन चौक, कामठी, नागपूर, मोहम्मद हसन रोशन अन्सारी (२६), रा. आनंद कौशल नगर, पिली नदी परिसर, नागपूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीत सदर गोवंश हा वकार कुरेशी (रा. कामठी, नागपूर) याचा असून त्याच्या सांगण्यावरून जनावरे हैदराबादकडे नेत असल्याची कबुली आरोपींनी दिली. वकार कुरेशी हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

दुखद: पत्रकार ने फांसी लगाकर की खुदकुशी

सुटका करण्यात आलेल्या ६५ बैलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांची चारापाणी व देखभाल गोकुलम गो संरक्षण संस्था, ग्राम पहापळ, ता. केळापूर येथे करण्यात येत आहे. या कारवाईत दोन ट्रक, मोबाईल फोन आणि ६६ गोवंश असा एकूण अंदाजे ३०,००,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी वडकी पोलीस ठाण्यात प्राणी निर्दयता प्रतिबंधक अधिनियम, प्राणी संरक्षण अधिनियम व भारतीय दंड विधानातील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, यवतमाळ कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चवरे (स्थानिक गुन्हे शाखा), सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, उपनिरीक्षक धनराज हाके तसेच पोलीस अंमलदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, रजनिकांत मडावी व सलमान शेख यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Tags: cattle smugglingcrime newslcb yavatmal
TweetSendShareShare
Previous Post

दुखद: पत्रकार ने फांसी लगाकर की खुदकुशी

Next Post

खरीप २०२५ : ई-पीक पाहणी न झालेल्या शेतकऱ्यांसाठी ऑफलाइन पाहणीचे शासन निर्देश

Related Posts

ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL