• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Saturday, June 6, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

खुनाचा उलगडा : मोबाईल चोरला म्हणून आरोपीने दगडाने ठेचला

वणीतील गौरी लेआउट मध्ये झालेल्या खुनाचा नऊ दिवसानंतर उलगडा करण्यास एलसीबी पथकाला यश

Wani Times by Wani Times
August 27, 2025
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 3,185

वणी टाईम्स न्युज : येथील घुग्गुस मार्गावर मांडवकर बार मागे, गौरी लेआउट येथे 18 ऑगस्ट रोजी झालेल्या खुनाचा अखेर नऊ दिवसानंतर उलगडा करण्यात पोलिसांना यश आला आहे. यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून आरोपी युवकाला जेरबंद केले आहे. आशिष संजय कटोते (21), रा. भद्रावती, ह. मु. नवीन वागदरा, वणी असे मारेकरी युवकाचे नाव आहे.

काय आहे घटना ?

दिनांक 18 ऑगस्ट रोजी गौरी लेआउट मध्ये खुल्या जागेवर भंगार गोळा करणाऱ्या 56 वर्षीय देवराव दत्तु गुजेकर या वृद्धाचा मृतदेह नग्नावस्थेत आढळला होता. मृतदेहाची ओळख त्यांची भाची शालु लक्ष्कर हिने पटवून दिल्यानंतर वणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. वणी पोलिसांनी वेगवेगळया दृष्टिकोनातून तपास करूनही मारेकरी बाबत काही माहिती हाती लागत नव्हती.

शेवटी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची पथके वणी येथे कॅम्प करून तपासात गुंतली होती. मात्र तांत्रिक तपास व रेकॉर्डवरील आरोपींची पडताळणी करूनही ठोस धागा लागत नव्हता. दरम्यान, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित पल्सर मोटारसायकल (MH12 PX 4611) व चालकाला लालगुडा चौकात सापळा लावून पकडले.

खुनामागचे कारण..!

चौकशीत आरोपी आशिष कटोते याने कबुली दिली की, तो भद्रावती येथील रहिवासी असून लालगुडा येथे आजीजवळ राहून गवंडी काम करतो. घटनेच्या काही दिवस आधी तो दारूच्या नशेत लालगुडा चौक बस शेडमध्ये झोपून असताना त्याच्या खिशातील 10 हजार रुपये व मोबाईल चोरीला गेले होते. त्याला समजले की ही चोरी भंगार वेचणाऱ्या देवराव गुंजेकर यांनी केली होती. या संशयातूनच कटोते याने 18 ऑगस्ट रोजी रात्री गुंजेकर यांना मोटारसायकलवर बसवून दारू पिण्यासाठी घुग्गुस मार्गावर गौरी लेआऊट मध्ये नेले. त्याठिकाणी त्यांनी चोरलेले पैसे व मोबाईल बाबत गुंजेकर यास विचारणा केली असता त्यांनी मौन बाळगल्याने संतापलेल्या आरोपीने त्यांच्यावर लाथाबुक्यांचा व दगडाने प्राणघातक हल्ला करून खून केल्याची कबुली दिली.

पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न

आरोपीला अटक करून पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पो.नि. सतिश चवरे (स्थानीक गुन्हे शाखा), पो.नि. गोपाल उंबरकर (पो.स्टे. वणी), स.पो.नि. दत्ता पेंडकर, पोउपनि गजानन राजमुल्लु, पोउपनि धनराज हाके, तसेच पोलीस अंमलदार सैयद साजीद, सुनिल खंडागळे, रुपेश पाली, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, रजनिकांत मडावी, सलमान शेख, सुनिल पैठणे, आकाश सुर्यवंशी, नरेश राउत, सतिष फुके, पठाण, पोउपनि धीरज गुन्हाणे आणि डिबी पथक वणी यांनी मोलाचा सहभाग नोंदविला.

पाटाळा पुलावरून युवकाने घेतली नदीत उडी

Tags: crimelcb yavatmalmurderSP Yavatmalwani police
TweetSendShareShare
Previous Post

पाटाळा पुलावरून युवकाने घेतली नदीत उडी

Next Post

मा. इरशाद खान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Related Posts

जाहिरात

“है जवानी तो इश्क होना है” 5 जून से दीप्ति स्काय सिनेक्स में ❤️🍿

by Wani Times
June 6, 2026
0
वणी

शहर के होटलों व लॉज में फैला देह व्यापार का जाल ?

by Wani Times
June 5, 2026
0
क्राईम

ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकणाऱ्या तिघांवर गुन्हा

by Wani Times
June 5, 2026
0
क्राईम

प्रेम संबंधों के चलते नाबालिग हुई गर्भवती, युवक गिरफ्तार

by Wani Times
June 5, 2026
0
वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL