• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Saturday, May 16, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

पाटाळा पुलावरून युवकाने घेतली नदीत उडी

युवकाची दुचाकी आढळली पुलावर, घटनेचा कारण अद्याप स्पष्ट नाही

Wani Times by Wani Times
August 27, 2025
in अपघात, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 4,137

वणी टाईम्स न्युज:  वर्धा नदीच्या पाटाळा पुलावरून एक तरुणाने नदीत उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता दरम्यान ही घटना घडल्याचे सीसीटिव्ही फुटेजवरून उघडकीस आली. सदर घटना महामार्गावरील सिसिटीव्ही मध्ये कैद झाली असून नदीत उडी मरणारा युवक जैन लेआऊट येथील प्रणय संजय गोखरे (22) असल्याचे बोलले जाते. युवकाची बाईक पुलावर आढळली आहे. घटनेची माहिती मिळताच वणीचे ठाणेदार गोपाल उंबरकर पोलिस स्टाफसह घटनास्थळी पोहचले आहे.

माहितीनुसार प्रणय गोखरे हा जैन ले आऊट येथे वास्तव्यास असून एमबीए शिक्षण घेत होता. बुधवारी सकाळी प्रणय हा रागाच्या भरात घरून निघाल्याची माहिती मित्रांनी दिली.

टीप: अधिक माहिती मिळताच बातमी अपडेट केली जाईल.

TweetSendShareShare
Previous Post

तुम जियो हजारों साल: गणेशभैया उपाध्याय को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं 💐

Next Post

खुनाचा उलगडा : मोबाईल चोरला म्हणून आरोपीने दगडाने ठेचला

Related Posts

क्राईम

खोटे दस्तावेज तयार करून भूखंड विक्री; तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांसह चौघांवर अखेर गुन्हा दाखल

by Wani Times
May 15, 2026
0
निधन

दुखद : सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संतोष नक्षणे कालवश

by Wani Times
May 14, 2026
0
क्राईम

कंटेनर में ठूंसकर मवेशियों की तस्करी का भंडाफोड़

by Wani Times
May 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL