• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय
cattle smuggling

आंबेझरी जंगल शिवारातून 17 गोवंश जनावरांची सुटका

एसडीपीओ पथकाने रोखली गोवंश तस्करी... पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Wani Times by Wani Times
February 10, 2024
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 547

वणी : राज्यात गोहत्या व गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना गोवंश तस्करी बंद होण्याएवजी वाढतच आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मुकुटबन, झरीजामण, पाटणबोरीमार्गे मोठ्या प्रमाणात तेलंगाना राज्यात गोवंश तस्करीची होत आहे. नुकतेच शुक्रवार 8 फेब्रुवारी रोजी तेलंगाना राज्यात 17 गोवंश जनावरांना निर्दयीपणे दोरीने बांधून पायदळ घेऊन जात असताना एसडीपीओ पथकाने झरीजामणी तालुक्यातील आंबेझरी जंगल शिवारातून तिघांना ताब्यात घेतले. सदर प्रकरणी ताब्यात घेतलेल्या 3 तस्करांसह 6 जणांवर जनावरांचे छळ व महाराष्ट्र पशु संरक्षण कायद्याखाली पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मंगेश रामकृष्ण मेश्राम (35), सदाशिव गोविंदा मडावी (47), दोघ रा. माथार्जुन, ता. झरी,  प्रवीण शंकर दुधकर (21) रा. सुसरी ता. मारेगाव, शेख नजीर शेख हसन (50) रा. पाटणबोरी, फकीर मो. शेख बशीर (47) रा. मारेगाव, शेख जमीर शेख रहमान (25) रा. पाटणबोरी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून 2 लाख 12 हजार रुपये किमतीचे 17 गोवंश प्रजातीचे जनावर जप्त करून चारापाण्याची व्यवस्थेसाठी गौशालामध्ये दाखल केले आहे.

सदरची कार्यवाही उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात पाटणचे ठाणेदार संदीप पाटील, एसडीपीओ कार्यालयातील पोलीस हवालदार विजय वानखेडे, प्रदीप ठाकरे, अमोल नुन्नेलवार, अतुल पायधन तसेच पाटण ठाण्यातील सुरेश राठोड, रतिश वानखेडे, अमित पोयाम, प्रशांत तलांडे यांनी शुक्रवारी रात्री 9 वाजता दरम्यान पार पाडली.

Tags: cattle smugglingLead storypatan policesdpo waniTelangana state
TweetSendShareShare
Previous Post

खळबळ – एस. टी. बस मध्ये आढळला बॉम्बसदृश्य बॉक्स

Next Post

ब्रेकिंग न्यूज : मिल्क वैन से 5 लाख का प्रतिबंधित तंबाखू जब्त

Related Posts

क्राईम

भूखंड फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार सतीश केराम अटकेत

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

सावधान.. मुकुटबनमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट ?

by Wani Times
May 23, 2026
0
वणी

संगठन बदलने की तैयारी में वेकोली का विवादित मजदूर नेता?

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

‘त्या’ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

by Wani Times
May 23, 2026
0
जाहिरात

वाढदिवसाचे औचित्य साधत संजय खाडेंकडून समाजोपयोगी उपक्रम

by Wani Times
May 22, 2026
0
क्राईम

Suspense: शुक्रवार की उस रात होटल की ‘डोरमेट्री’ में क्या हुआ ?

by Wani Times
May 21, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL