• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 19, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

दुचाकी अपघातात लालगुडा येथील इसमाचा मृत्यू 

वणी घुग्गुस बायपासवर वडगाव रोड टी पॉइंटवर घडला अपघात

Wani Times by Wani Times
August 15, 2024
in अपघात, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 178

वणी टाईम्स न्युज : ट्रान्सपोर्ट कंपनीत नोकरीवर असलेल्या लालगुडा येथील इसमाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. बुधवार 14 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता दरम्यान वणी बायपास मार्गावर वडगाव रोड टी पॉइंटवर ही घटना घडली. बंडू नामदेव जोगी (45), रा. लालगुडा वणी असे या अपघात मृत व्यक्तीची नाव आहे.

फिर्यादी मुकेश सुरेश जोगी (34) रा. हिरानी ले आउट, लालगुडा यांनी दिलेल्या फिर्यादनुसार मृतक हा त्याचा काका असून ते लालपुलिया परिसरात एका ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करीत होते. दिनांक 14 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता सुमारास आपली ड्युटी करून आपल्या मोटारसायकल क्रमांक MH34BA2416 ने परत घराकडे येत होते. दरम्यान वडगाव रोड टी पॉइंट जवळ भरधाव वेगाने मोटारसायकल चालवून त्यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि ते रस्त्यावर पडले.

गंभीर जखमी बंडू जोगी यांना सरकारी दवाखान्यात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतक बंडू जोगी हे भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे मोटरसायकल चालवून स्वतच्या मृत्यूस कारणीभूत असल्याची फिर्यादवरून पोलिसांनी मृतक बंडू नामदेव जोगी विरुद्ध कलम 106(1), 281 बीएनएस अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Tags: two wheelar accidentwani taluka
TweetSendShareShare
Previous Post

लाठी येथील महिला पोलीस पाटील राज्यपाल पुरस्काराने सन्मानित

Next Post

बांग्लादेश में हिंदुओं पर हो रहे अत्याचार के विरोध में कल निषेध मोर्चा 

Related Posts

अपघात

भीषण हादसा : ओवरटेक के प्रयास में पिकअप से भिड़ी कार

by Wani Times
May 19, 2026
0
अपघात

बाप रे.. सोसाट्याच्या वाऱ्यात उडाली महिला, गंभीर जखमी

by Wani Times
May 19, 2026
0
क्राईम

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

by Wani Times
May 19, 2026
0
वणी

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

by Wani Times
May 18, 2026
0
आरोग्य

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

by Wani Times
May 18, 2026
0
यवतमाळ जिल्हा

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

by Wani Times
May 18, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL