• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

मारेगाव येथे देसी दारूचा अवैध साठा जप्त

एलसीबी पथकाची सराटी गावात कारवाई, 46 हजाराची दारू पकडली  

Wani Times by Wani Times
December 14, 2023
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 702

वणी : अवैधरित्या विक्री करण्याकरिता घरात लपून ठेवलेला देसी दारूचा साठा स्थानिक गुन्हा शाखा पथकाने धाड टाकून जप्त केला. मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत सराटी गावात गुरुवार 14 डिसेंबर करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी 46 हजार किमतीचे देसी दारूचे 14 कार्टून जप्त केले. अवैध दारू विक्रेता विवेक नरहरी नरांजे (39) याला अटक करून त्याचे विरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीवरून स्था. गुन्हा शाखा पथकाने सराटी गावातील विवेक नरांजे यांच्या घरावर छापा टाकला. नरांजे यांच्या घराच्या स्वयपाकघराच्या बाजूला असलेल्या खोलीत रुपेश संत्रा देसी दारू 180 मिली क्षमतेच्या बॉटलचे 14 बॉक्स आढळले. विवेक नरांजे यांनी सदर दारूसाठा गावात अवैधरित्या विक्रीसाठी ठेवून असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे दारू बॉक्स जप्त करून आरोपी विरुद्ध मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे सपोनि अतुल मोहनकर, सुनील खंडागळे. सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी, सतीश फुके यांनी केली.  

Tags: LCBLead storymaregaon
TweetSendShareShare
Previous Post

श्री शिव महापुराण कथा नियोजन के लिए शनिवार को महासभा

Next Post

अपघात करून फरार झालेल्या ट्रक चालकास परभणी येथून अटक

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL