• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, May 20, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

🗳️ नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार

Wani Times by Wani Times
May 18, 2026
in यवतमाळ जिल्हा, राजकीय, राज्य, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 981

वणी टाईम्स न्युज : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १६ विधानपरिषद जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

निवडणुकांची घोषणा होताच राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातही इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, पडद्यामागे मतांच्या खरेदी-विक्रीचा बाजार रंगण्याची चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो. मतदारांची संख्या मर्यादित असल्याने प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. याच कारणामुळे निवडणुकीदरम्यान “घोडेबाजार” आणि पैशांच्या जोरावर मतांची खरेदी केल्याचे आरोप नेहमीच होत आले आहेत.

राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, मागील विधान परिषद निवडणुकीत एका मतासाठी तब्बल ६ लाख रुपये देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यंदा वणी नगर परिषदेत २९ नगरसेवक निवडून आले असून, त्यांच्या मतांवर अनेक इच्छुक उमेदवारांची नजर लागली आहे. त्यामुळे यावेळी मतांची किंमत आणखी वाढण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील काही मतदारसंघांमध्ये एका मतासाठी ६ ते १० लाख रुपयांपर्यंत व्यवहार होण्याची चर्चा आहे. काही ठिकाणी रिसॉर्ट पॉलिटिक्स, गुप्त बैठका आणि मतदारांना “सुरक्षित” ठेवण्याचे प्रकारही सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विशेष म्हणजे, यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय समीकरणे सतत बदलत असल्याने अपक्ष नगरसेवक व लहान पक्षांच्या सदस्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. त्यामुळे आगामी काही दिवसांत राजकीय हालचाली, बैठकांचे सत्र आणि आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Tags: MLC electionnagarpalika wanipolitical newsyavatmal District
TweetSendShareShare
Previous Post

राज्यात ओला, उबेर व रॅपिडोच्या बाईक टॅक्सी सेवांवर बंदी

Next Post

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

Related Posts

अपघात

भीषण हादसा : ओवरटेक के प्रयास में पिकअप से भिड़ी कार

by Wani Times
May 19, 2026
0
अपघात

बाप रे.. सोसाट्याच्या वाऱ्यात उडाली महिला, गंभीर जखमी

by Wani Times
May 19, 2026
0
क्राईम

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

by Wani Times
May 19, 2026
0
वणी

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

by Wani Times
May 18, 2026
0
आरोग्य

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

by Wani Times
May 18, 2026
0
राज्य

राज्यात ओला, उबेर व रॅपिडोच्या बाईक टॅक्सी सेवांवर बंदी

by Wani Times
May 16, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL