वणी टाईम्स न्युज : दैनिक भास्कर वृत्तपत्राचे वणी वार्ताहर विवेक तोटेवार यांचे वडील भैयाजी तोटेवार (74) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. ते पोस्ट मास्टर पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलं, मुली अस आप्त परिवार आहे. अंत्य यात्रा आज दुपारी 1 वाजता त्यांचे राहते घरी रामपुरा वार्ड वणी येथून मोक्षधाम साठी निघणार आहे.
वणी टाईम्स तर्फे भैयाजी तोटेवार यांना हार्दिक श्रद्धांजली…