वणी टाईम्स न्युज : शहरातील प्रसिध्द व्यापारी तसेच छत्रिय छिपा समाजाचे अध्यक्ष राजाभाऊ ग. बिलोरीया यांच्या पत्नी शिला बिलोरीया (61) वर्ष यांचे दिर्घ आजाराने आज दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी दिल्ली येथे निधन झाले.
मागील काही महिन्यांपासून ते आजारी असल्यामुळे दिल्ली येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचे पश्चात पती, एक मुलगी, दोन मुले, सुना नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनामुळे वणी शहरात शोककळा पसरली आहे.
वणी टाईम्स परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..!