• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 14, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

शिवकालीन मर्दानी शस्त्र विद्या शिबिराचे आयोजन

युवा प्रशिक्षक तेजस्विनी गव्हाणे देणार लाठीकाठी व तलवारबाजीचे धडे

Wani Times by Wani Times
May 3, 2025
in क्रीडा, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,917

वणी टाईम्स न्युज: येथील शिव आनंद व रॉयल फाऊंडेशन वणीच्या संयुक्त विद्यमाने लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, आदी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके तसेच उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 1 मे पासुन सुरु हा शिबीर संपूर्ण वर्षभर चालणार असुन युवा तेजस्विनी गव्हाणे प्रशिक्षणाचे धडे देणार आहेत.

जगात महिला आणि मुलींवर अत्याचारात वाढ होत आहे. घराच्या बाहेर निघाल्यानंतर मुलगी सुखरूप परत येईल याची काळजी असते. येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येक मुली व महिलांमध्ये मर्दानी गुण असणे गरजेचे आहे. स्वतःचा बचाव करण्यासाठी मुली व महिलांच्या अंगात लाठीकाठी, तलवारबाजीचे गुण काळाची गरज आहे. हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

हा शिबिर मोफत असुन मर्दानी खेळाचे प्रशिक्षण एक महिला चिमुकली कु. तेजस्वीनी राजू गव्हाणे प्रशिक्षण देत आहे. शिबिरात दररोज 80 ते 90 विद्यार्थी स्वरक्षणाचे धडे गिरविणार आहे. येथील आदर्श हायस्कुलच्या प्रांगणात संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत प्रशिक्षण देण्यात येत असून शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीकरिता संपर्क करावा

राजु गव्हाणे : 9764253253

विजु गव्हाणे:  9822926480

TweetSendShareShare
Previous Post

तहसीलदार साहेबांचे भावाचे लग्न, आणि उमेश रेती टाकण्यात मग्न

Next Post

भरधाव कार दुचाकीला धडक देऊन पोलिसांच्या सफारी वाहनावर आदळली

Related Posts

क्राईम

स्कूल के पीछे खुलेआम चल रहा था नशे का कारोबार

by Wani Times
June 14, 2026
0
आरोग्य

धक्कादायक: वणी परिसरात अनेक ढाबा व हॉटेल विना परवानगी सुरु ?

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्युज : गावठी पिस्तूल व काडतूससह युवकाला अटक

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

वणी पोलिसांची वरली मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

by Wani Times
June 13, 2026
0
वणी

मुंढे साहेब… इकडेही लक्ष द्या ! वणीत अवैध गुटखा तंबाखू व्यवसाय जोमात

by Wani Times
June 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

तुकाराम मुंडे ऍक्शन ; अन्न व औषध प्रशासनाचे पथक वणीत दाखल

by Wani Times
June 13, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL