• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, May 20, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

महाकाली देवस्थानच्या पुढाकारातून झरीजामणी येथे स्वच्छता जनजागृती कार्यक्रम

☘️ महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दूत राष्ट्रसंत साईनाथ महाराज वासमतकर यांची भेट

Wani Times by Wani Times
October 4, 2025
in धर्म, वणी, सामाजिक
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,530

वणी टाईम्स न्युज : आदिवासी बहुल झरीजामणी तालुक्यातील महाकाली देवस्थान येथे आयोजित नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दूत राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर (आनंद दत्त धाम आश्रम, माहूरगड) यांनी शासकीय दौऱ्याला सुरुवात केली. हा दौरा झरी येथील मॅकलवार इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आयोजित स्वच्छता जनजागृती कार्यक्रमाने प्रारंभ झाला.

नगरपंचायत कार्यालयात महाकाली देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश मॅकलवार यांच्या पुढाकाराने कार्यक्रम पार पडला. नगरपंचायतचे मुख्याधिकारी गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांनी आदिवासी वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वच्छता अभियानाची सुरूवात केली. यानंतर झरी ग्रामीण रुग्णालयात डॉ. नेहा डोख यांनी महाराजांच्या रॅलीचे स्वागत केले. पुढील कार्यक्रमानुसार दुपारी 3 वाजता आयटीआय कॉलेज, झरी येथे साईनाथ महाराजांचा शासकीय दौरा झाला.

महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत साईनाथ महाराजांची 28 सप्टेंबर 2025 रोजी स्वच्छता दूतपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या पहिल्या अधिकृत भेटीसाठी झरीची निवड महाकाली देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश मॅकलवार यांच्या प्रयत्नांतून घडून आली. तसेच महाराष्ट्रातील पहिला आयटीआय कॉलेजला भेट देण्याचा मान झरीला मिळाला.

आयटीआय कॉलेजमध्ये महाराजांनी विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणासोबत स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून पंकज डांगे सर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश मॅकलवार, नांदेड येथील कार्रेवाड साहेब व बद्दीवर साहेब यांनीही हजेरी लावली. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्र संचालन आजाद उदकवार यांनी केले तर आभार प्रदर्शन गोरे सर यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप महाकाली देवस्थान येथे करण्यात आला.

Tags: Lead storyNavratrizari Jamani
TweetSendShareShare
Previous Post

भीषण अपघात : वणीतील दोन युवक जागीच ठार

Next Post

दलित दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ व धमक्या; भाजप पदाधिकाऱ्यावर अट्रोसिटी दाखल

Related Posts

अपघात

भीषण हादसा : ओवरटेक के प्रयास में पिकअप से भिड़ी कार

by Wani Times
May 19, 2026
0
अपघात

बाप रे.. सोसाट्याच्या वाऱ्यात उडाली महिला, गंभीर जखमी

by Wani Times
May 19, 2026
0
क्राईम

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

by Wani Times
May 19, 2026
0
वणी

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

by Wani Times
May 18, 2026
0
आरोग्य

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

by Wani Times
May 18, 2026
0
यवतमाळ जिल्हा

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

by Wani Times
May 18, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL