• Latest

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर तात्काळ उपाय योजना करा – खा. प्रतिभा धानोरकर

September 15, 2024

वणी व मुकुटबन परिसरात दुचाकी चोरीच्या दोन घटना

June 11, 2025

गुणगौरव : विविध संस्थांकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

June 11, 2025

🧘‍♀️ “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” या संकल्पनेखाली वणी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन सप्ताह आयोजित

June 11, 2025

अजब ..देह व्यवसायालाही वाढत्या प्रतिस्पर्धेचा फटका

June 10, 2025

फेसबुक फ्रेंडशिपचा काळा चेहरा: महिलेला ब्लॅकमेल करत नग्न व्हिडीओ केला व्हायरल

June 10, 2025

एमपीडीए मध्ये अटक जम्मू खान याची भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी

June 10, 2025

ब्रेकिंग: जम्मू उर्फ जमीर खान याला एमपीडीए कायद्यांतर्गत अटक

June 9, 2025

झोला शेत शिवारात इसमाचा मृतदेह आढळला

June 8, 2025

‘एक पेड माँ के नाम’ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हरिततेचा संदेश

June 6, 2025

दुसऱ्या इसमासोबत बोलते, म्हणून भावाने विवाहित बहिणीचे डोके फोडले

June 6, 2025

वणी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे कार्य युद्ध पातळीवर

June 6, 2025

सरपंच कुणाचा..? अडेगावच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या गळ्यात शिवसेना (उबाठा) व भाजपचा दुपट्टा

June 5, 2025
  • About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, June 11, 2025
  • Login
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • Home
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • ब्रेकिंग न्युज
Home राजकीय

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर तात्काळ उपाय योजना करा – खा. प्रतिभा धानोरकर

वेकोलि अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीत संजय खाडे यांनी मांडल्या समस्या

Wani Times by Wani Times
September 15, 2024
in राजकीय, वणी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on Facebook
Post Views: 64

वणी टाईम्स न्युज : तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्र अंतर्गत गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या आहेत. या सर्व समस्यावर त्वरित उपाययोजना करण्याची सूचना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वेकोलि अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 12 सप्टेंबर रोजी भालर आणि ऊर्जापुर ताडाळी येथील वेकोलि मुख्य महाप्रबंधक कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी वेकोलि क्षेत्रातील गावांमधील समस्यांचा आढावा घेतला.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांनी वेकोलिच्या घोन्सा कोळसा खाणीसाठी कुंभारखनी येथील शेतजमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, सिंचित जमिनी असतानाही विस्थापित शेतकऱ्यांना कोरडवाहू जमिनीच्या दराने भरपाई देण्यात येत आहे. हे अन्यायकारक असून, वेकोलिच्या नियमांनुसार सिंचित जमिनींच्या दराने भरपाई देण्याची मागणी वेकोली अधिकाऱ्यांना केली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने वेकोलित रोजगार देऊन, त्यांना त्यांच्या जवळच्या खाणींमध्येच नोकरी मिळावी, अशी मागणीही करण्यात आली.

वेकोलि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना खासदार प्रतिभा धानोरकर

वेकोलिने घोन्सा गावातील मुख्य रस्ता बांधुन देण्याचे आश्वासन काही वर्षापूर्वी ग्रामस्थांना दिले होते. परंतु ते अद्याप पूर्ण केले नाही., त्यामुळे या रस्त्याचे बांधकाम करून देण्यात यावे. खाण प्रभावित उकणी, पिंपळगाव, जुनाडा, बोरगाव, अहेरी, कोलेरा-पिंपरी, निलजई, बेलोरा, मुंगोली, कोलगाव या गावातील उर्वरित शेतजमिनीचे भू संपादन लवकरात लवकर करावे. उकणी, पिंपळगाव, कोलेरा-पिंपरी या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा. स्थानिक बेरोजगार युवकांना वेकोलिमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या खासगी कंपन्यांमध्ये नोकरीत प्राधान्य द्यावे. ब्राह्मणी (निळापूर) येथील कोलवॉशरीमुळे होणाऱ्या धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्यामुळे त्यांना योग्य मोबदला मिळावा, असा आग्रह संजय खाडे यांनी धरला.

कोळशाची ओव्हरलोड वाहतूक थांबावी

डब्ल्यूसीएल च्या कोळसा खाणीमधून होणारी ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळणी झाली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ओव्हरलोड वाहतुकीवर आळा घालावं.निळापूर येथील गुंडा नाल्यावर पूल बांधावा, लालगुडा ते उकणी रस्त्याची दुरुस्ती, वणी ते प्रगती नगर कॉलनीपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंटिकरण करावे, चारगाव चौकी- शिंदोला-कोरपना रस्त्यावरील ओव्हरलोड वाहतूक थांबवून त्या रस्त्याचे सिमेंटिकरण करावे आणि शिंदोला-येनक-येनाडी-मंगोली रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

संजय खाडे यांचा आंदोलनाचा इशारा

वणी आणि वणी नॉर्थ क्षेत्रातील समस्यांबाबत अनेक वेळा निवेदन दिल्यानंतरही वेकोलि प्रशासनाने त्यांची योग्य ती दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. या समस्यांकडे वेकोलिने त्वरित लक्ष न दिल्यास गावकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संजय खाडे यांनी दिला आहे. यावेळी डॉ. शंकर वऱ्हाटे, तेजराज बोढे, प्रमोद वासेकर, संजय सपाट, विलास डाहुले, मंगेश मोहुर्ले, विजय जिवने, रामटेके सर, भिमराव चिडे, फरिद शेख, प्रमोद पोटे इतर पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Physiotherapy Clinic
Tags: MP pratibha dhanorkarsanjay Khadewcl
Previous Post

चोरट्यांनी शेत शिवारातून केली दुचाकी लंपास

Next Post

भाजपा महिला विरोधी व अत्याचारियों की मददगार पार्टी – संध्या सव्वालाखे

Related Posts

क्राईम

वणी व मुकुटबन परिसरात दुचाकी चोरीच्या दोन घटना

June 11, 2025
वणी

गुणगौरव : विविध संस्थांकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

June 11, 2025
आरोग्य

🧘‍♀️ “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” या संकल्पनेखाली वणी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन सप्ताह आयोजित

June 11, 2025
क्राईम

अजब ..देह व्यवसायालाही वाढत्या प्रतिस्पर्धेचा फटका

June 10, 2025
क्राईम

फेसबुक फ्रेंडशिपचा काळा चेहरा: महिलेला ब्लॅकमेल करत नग्न व्हिडीओ केला व्हायरल

June 10, 2025
क्राईम

एमपीडीए मध्ये अटक जम्मू खान याची भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी

June 10, 2025
Next Post

भाजपा महिला विरोधी व अत्याचारियों की मददगार पार्टी - संध्या सव्वालाखे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संपादकीय

Browse by Category

  • Editorial
  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन वार्ता
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL