• Latest

भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ माधवी लता सोमवारी वणीत

November 17, 2024

पाहिजेत : क्रशर व डांबर प्लांटवर सुपरवायझर व चौकीदाराची आवश्यकता

June 1, 2025

वणी में श्री खाटू श्याम बाबा प्राण प्रतिष्ठा समारोह

June 1, 2025

दुकानांवरील पाट्या तात्काळ मराठीत लावा अन्यथा…

June 1, 2025

मोठी बातमी : मुकुटबन ग्रामपंचायतीचे उप सरपंचावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

May 31, 2025

कार मधून 7 लाखाचे सोन्याचे दागिने चोरी : गॅरेजमधील मेकॅनिकच निघाला चोर

May 31, 2025

ड्रग सप्लाय : 11 हजाराच्या MD ड्रग्ससह तरुणाला अटक

May 31, 2025

रस्त्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा नागरिकांचा इशारा

May 30, 2025

चिखलगाव येथे अवैध रेती वाहतूक करताना ट्रॅक्टर जप्त

May 29, 2025

चोरट्यांची आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; एलसीबी पथकाची यशस्वी कामगिरी

May 29, 2025

अन्यथा .. उकणी येथील शेतकरी घेणार जल समाधी

May 27, 2025

महिलेला शिवीगाळ करणाऱ्या विमा एजंटला कारावासाची शिक्षा

May 27, 2025

डोलोमाईट कंपनी मॅनेजरला मारहाण, गणेशपुर येथील 5 जणांवर गुन्हा दाखल

May 26, 2025
  • About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Monday, June 2, 2025
  • Login
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • Home
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • ब्रेकिंग न्युज
Home राजकीय

भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ माधवी लता सोमवारी वणीत

शहरात भव्य रॅली व जाहीर सभेचे आयोजन

Wani Times by Wani Times
November 17, 2024
in राजकीय, वणी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on Facebook
Post Views: 955

वणी टाईम्स न्युज : निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवार 18 नोव्हेंबर रोजी महायुती उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे प्रचारार्थ शहरात भव्य रॅली व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला तेलंगणा राज्यातील भाजप नेत्या माधवी लता संबोधित करणार आहे. येथील शासकीय मैदान पाण्याची टाकी जवळ सकाळी 11 वाजता रॅली निघणार आहे. मतदार संघातील वणी, मारेगाव व झरीजामणी तालुक्यातील हजारो भाजप कार्यकर्ता या सभेसाठी उद्या शहरात दाखल होणार आहे.

माधवी लता यांनी हैद्राबाद मधून एआयएमआयएम चीफ असदुद्दीन ओवैसी विरुद्ध लोकसभा निवडणूक लढवली होती. भाषणाच्या शैलीमुळे माधवी लता यांची देशभरात वेगळी ओळख निर्माण झाली. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सलग 2 वेळ निवडणूक जिंकली असून हॅट्रिकच्या तयारीत आहे. जनतेला सहज उपलब्ध होणारे आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. शिवाय मागील 10 वर्षात त्यांनी कोट्यवधीची निधी विकास कामांसाठी खेचून आणली आहे. महायुतीची प्रचार रॅली व जाहीर सभेत मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन महायुती कडून करण्यात आले आहे.

Physiotherapy Clinic
Tags: bjpelection campaignmadhavi lataMLA Sanjivreddi Bodkurwar
Previous Post

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता बसणार – खा. संजय देशमुख

Next Post

सकल कुणबी समाज महाविकास आघाडी उमेदवाराच्या पाठीशी

Related Posts

जाहिरात

पाहिजेत : क्रशर व डांबर प्लांटवर सुपरवायझर व चौकीदाराची आवश्यकता

June 1, 2025
धर्म

वणी में श्री खाटू श्याम बाबा प्राण प्रतिष्ठा समारोह

June 1, 2025
राज्य

दुकानांवरील पाट्या तात्काळ मराठीत लावा अन्यथा…

June 1, 2025
क्राईम

मोठी बातमी : मुकुटबन ग्रामपंचायतीचे उप सरपंचावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

May 31, 2025
क्राईम

कार मधून 7 लाखाचे सोन्याचे दागिने चोरी : गॅरेजमधील मेकॅनिकच निघाला चोर

May 31, 2025
क्राईम

ड्रग सप्लाय : 11 हजाराच्या MD ड्रग्ससह तरुणाला अटक

May 31, 2025
Next Post

सकल कुणबी समाज महाविकास आघाडी उमेदवाराच्या पाठीशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संपादकीय

Browse by Category

  • Editorial
  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन वार्ता
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

Click to see detail of visits and stats for this site
  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL