• Latest

महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावून दोघं फरार

September 13, 2024

मोठा अपघात : अहमदाबादमध्ये विमान कोसळून शेकडो प्रवासी ठार

June 12, 2025

‘स्ट्रॉबेरी मून’ ने सजले आकाश: वर्षातील शेवटचा पूर्ण चंद्र विशेष आकर्षण ठरला!

June 11, 2025

वणी व मुकुटबन परिसरात दुचाकी चोरीच्या दोन घटना

June 11, 2025

गुणगौरव : विविध संस्थांकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

June 11, 2025

🧘‍♀️ “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” या संकल्पनेखाली वणी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन सप्ताह आयोजित

June 11, 2025

अजब ..देह व्यवसायालाही वाढत्या प्रतिस्पर्धेचा फटका

June 10, 2025

फेसबुक फ्रेंडशिपचा काळा चेहरा: महिलेला ब्लॅकमेल करत नग्न व्हिडीओ केला व्हायरल

June 10, 2025

एमपीडीए मध्ये अटक जम्मू खान याची भंडारा जिल्हा कारागृहात रवानगी

June 10, 2025

ब्रेकिंग: जम्मू उर्फ जमीर खान याला एमपीडीए कायद्यांतर्गत अटक

June 9, 2025

झोला शेत शिवारात इसमाचा मृतदेह आढळला

June 8, 2025

‘एक पेड माँ के नाम’ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हरिततेचा संदेश

June 6, 2025

दुसऱ्या इसमासोबत बोलते, म्हणून भावाने विवाहित बहिणीचे डोके फोडले

June 6, 2025
  • About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 13, 2025
  • Login
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • Home
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • ब्रेकिंग न्युज
Home क्राईम

महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावून दोघं फरार

चांदीचा गोफ काढताना महिलेने चोरट्यावर विळ्याने वार करून केले जखमी

Wani Times by Wani Times
September 13, 2024
in क्राईम, वणी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on Facebook
Post Views: 116
वणी टाईम्स न्युज : नाल्यावर कपडे धूत असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी एका महिलेच्या गळ्यातून सोन्याचं मंगळसूत्र हिसकावून पळून गेल्याची घटना पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत भिमनाळा येथे घडली. चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील चांदीचा गोफ काढण्याचा प्रयत्न करीत असताना महिलेने बाजूला ठेवलेला विळा हातात घेऊन एका चोरट्याच्या कपाळावर वार करून त्याला जखमी केला. त्यामुळे दोघे चोरटे मंगळसूत्र घेऊन दुचाकीवर शेत मार्गाने पळून गेले.
फिर्यादी सखुबाई सोनू टेकाम (55) रा. भिमनाळा, ता. झरीजामणी हिने पाटण पो. स्टे. मध्ये दिलेल्या तक्रारीनुसार ती गुरुवार 12 सप्टें. रोजी दुपारी शेत शिवारात नाल्यावर कपडे दुण्याकरिता गेली होती. नाल्यात कपडे धुत असताना 20 ते 25 वर्षाचे काळ्या रंगाचे टी शर्ट व निळ्या रंगाचा पेंट घातलेले 2 इसम दुचाकीवर आले. त्यापैकी एकाने तिला आजी माझा 20 हजाराचा मोबाईल पडला, तुम्हाला दिसला का ? असा प्रश्न विचारला.
फिर्यादी महिलेने मला नाही दिसला अस म्हणून कपडे धुण्यात व्यस्त झाली. तितक्यात त्या दोघांनी महिलेला मागून पकडुन तिच्या गळ्यातील 4 ग्राम सोन्याचे डोरले असलेले मंगळसूत्र किंमत 16 हजार बळजबरीने काढून घेतले. महिलेच्या गळ्यातून चांदीची गोफ काढण्याचा प्रयत्न करत असताना महिलेने बाजूला टोपलीत ठेवलेला विळा उचलून चोरट्यावर हल्ला चढविला. एका चोरट्याच्या डोक्यावर विळा लागल्याने तो जखमी झाला. आणि घाबरून दोघं शेताचे मार्गाने पळून गेले. घटनेबाबत फिर्यादी महिलेनी सायंकाळी पाटण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध कलम 3(5), 309(4) BNS नुसार गुन्हा दाखल केला आहे.
Physiotherapy Clinic
Tags: chain snatchingcrime newspatan police
Previous Post

अवैध डीजल साठा जप्त ; आरोपी फरार

Next Post

मिरवणुकीत लेझर लाईट वापरास बंदी

Related Posts

वणी

‘स्ट्रॉबेरी मून’ ने सजले आकाश: वर्षातील शेवटचा पूर्ण चंद्र विशेष आकर्षण ठरला!

June 11, 2025
क्राईम

वणी व मुकुटबन परिसरात दुचाकी चोरीच्या दोन घटना

June 11, 2025
वणी

गुणगौरव : विविध संस्थांकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

June 11, 2025
आरोग्य

🧘‍♀️ “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” या संकल्पनेखाली वणी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन सप्ताह आयोजित

June 11, 2025
क्राईम

अजब ..देह व्यवसायालाही वाढत्या प्रतिस्पर्धेचा फटका

June 10, 2025
क्राईम

फेसबुक फ्रेंडशिपचा काळा चेहरा: महिलेला ब्लॅकमेल करत नग्न व्हिडीओ केला व्हायरल

June 10, 2025
Next Post

मिरवणुकीत लेझर लाईट वापरास बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संपादकीय

Browse by Category

  • Editorial
  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन वार्ता
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL