• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 12, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

आणि आता…. युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांचा राजीनामा

🚩 आमदारांना निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली.. परंतु दुय्यम वागणूक मिळत असल्याची खंत

Wani Times by Wani Times
February 26, 2026
in ब्रेकिंग न्युज, राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,343

वणी टाईम्स न्युज | वणी विधानसभा क्षेत्रातील युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य सुभाष शेंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. त्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पत्र पाठवून हा निर्णय कळविला. स्थानिक स्तरावर सहकार्याचा अभाव, निर्णयप्रक्रियेत विश्वासात न घेणे आणि संघटनात्मक कामात येणारे अडथळे यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अजिंक्य शेंडे हे युवा सेना (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)) या पक्षघटनेतून सक्रिय कार्यरत होते. त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी निष्ठा ठेवून अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविले. वणी शहरात युवक व विद्यार्थ्यांमध्ये प्रवेश मोहीम, गरजू नागरिकांना शासकीय कागदपत्रांसाठी मदत, कोविड काळात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देणे, शहरात फवारणी, तसेच विविध जयंतीनिमित्त उपक्रमांचे आयोजन अशी कामे त्यांनी सातत्याने केल्याचा उल्लेख पत्रात आहे.

तसेच ‘सामना’ या अधिकृत मुखपत्रातून चार वेळा उपजिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याचा उल्लेख करत, ही बाब आपल्या कार्याची पावती असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, नगरपरिषद सीट वाटप, पक्षाच्या महत्त्वाच्या बैठका आणि निर्णयप्रक्रियेत विश्वासात घेतले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. वणी शहरातील युवासेना शहर प्रमुख पद दीर्घकाळ रिक्त असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

कोयला हेराफेरी में नेताओं व अधिकारियों का हाथ!

वणी विधानसभा क्षेत्रातील आमदारांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली; परंतु सध्या कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी पत्रातून केला आहे. जिल्हा प्रमुख पदाच्या निवडीसंदर्भात शिफारस मिळविण्याचा प्रयत्न करूनही अपेक्षित पाठबळ मिळाले नसल्याचे त्यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर “मन अत्यंत व्यथित झाले असून, पुढे जबाबदारी पार पाडणे कठीण झाले आहे,” असे नमूद करत त्यांनी युवासेना उपजिल्हा प्रमुख (वणी विधानसभा) पदाचा राजीनामा सादर केला आहे. पक्ष आणि नेतृत्वाबद्दल आदर कायम राहील, अशी नम्र भूमिका त्यांनी पत्राच्या शेवटी मांडली आहे.

दरम्यान, या राजीनाम्यामुळे वणी व परिसरातील युवासेना संघटनेत राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पक्षाकडून अधिकृत भूमिका काय येते, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Tags: resignationshivsena UBTyuvasena
TweetSendShareShare
Previous Post

कोयला हेराफेरी में नेताओं व अधिकारियों का हाथ!

Next Post

कोयला चोरी ; ट्रक चालकों को बनाया बलि का बकरा

Related Posts

ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL