• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 12, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

अनाधिकृत फटाका विक्री दुकानांवर महसूल विभागाची धाड

दोन दुकानातून लाखोंचे फटाके जप्त, गोडाऊनला ठोकली सील

Wani Times by Wani Times
November 22, 2023
in ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 370

वणी: वर्दळीच्या आणि नागरी वस्तीच्या ठिकाणी अवैधरीत्या विना परवाना फटाक्यांची  विक्री करणाऱ्या दोन दुकानावर व एक गोडाऊनवर महसूल विभागाच्या पथकाने धाड टाकली. नायब तहसीलदार रवींद्र कापशीकर यांचे नेतृत्वात पथकाने मंगळवार 21 नोव्हे. रोजी दुपारी ही कारवाई केली. या कारवाईत गांधीचौक व सर्वोदय चौकातील दोन दुकानातून ट्रक्टर ट्राली भरून फटाके जप्त करण्यात आले. यावेळी वसंत गंगा विहार परिसरात पालकर यांचे  फटाकाच्या गोडाऊनला सील ठोकण्यात आली. मात्र दिवाळीनंतर करण्यात आलेल्या या कारवाईमुले साप निघून गेल्यावर काठी आपटणे सारखे असल्याचे बोलले जाते.

प्राप्त माहितीनुसार फटाके विक्रेत्यांना महसूल विभागाकडून दरवर्षी परवाना नुतनीकरण केले जाते. तर नगरपालिकेतर्फे दिवाळी हंगामात फटाका स्टाल लावण्यासाठी 15 दिवसांसाठी जागेचा लिलाव केल्या जाते. वणी शहरात दिवाळीच्या 8 दिवसापूर्वी यात्रा मैदान परिसरात फटाक्याची दुकाने लावली जाते. मात्र काही फटाका विक्रेता धोकादायकरित्या राहत्या घरातून किंवा नागरी वस्तीमध्ये असलेल्या आपल्या दुकानातूनच फटाक्याची विक्री करीत असल्याची तक्रार उप विभागीय अधिकारी डॉ. नितीन हिंगोले यांना मिळाली होती. त्यामुळे उप विभागीय अधिकारी यांनी नायब तहसीलदार रवींद्र कापशीकर यांना अवैध फटाका विक्री सेंटरवर कारवाईचे आदेश दिले.

महसूल विभागाच्या पथकाने गांधी चौक येथे कुल्दीवार यांचे दुकानावर धाड टाकून तिथून फटाक्याचा स्टॉक जप्त केला. त्यानंतर पथकाने सर्वोदय चौक येथील नागपुरे सायकल स्टोर्स या प्रतिष्ठानवर धाड टाकून फटाके जप्त केले. शहरात फटाका विक्रीचे मोठे विक्रेते पालकर फटाका सेंटर यांचे वसंत गंगा विहार परिसरात असलेले फटाका गोडावूनवर धाड टाकून महसूल पथकाने गोडावून सील केले. विशेष म्हणजे काही फटाक्या विक्रेत्यांकडून संपूर्ण वर्ष व दिवाळीच्या हंगामात शहरातील वर्दळीच्या ठिकाणी फटाके विक्री होत असताना महसूल विभागाला दिवाळीनंतर कारवाई करण्याची जाग आली. जप्त करण्यात आले फटाके नगर परिषद आरोग्य विभागाच्या इमारतीमध्ये ठेवण्यात आले आहे.  परंतु नागरिकांचे जीव धोक्यात टाकून फटाका विक्री करणाऱ्या दुकानदाराविरुद्द महसूल विभागाने पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार नोंदविली नाही.

Tags: Lead story
TweetSendShareShare
Previous Post

धोक्याची घंटा: शहरात अल्पवयीन लहान मुलांना जडले नशेचे व्यसन

Next Post

रासा येथील शालेय विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास

Related Posts

ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL