• Latest

अल्पवयीन मुलीला रिक्षात बसवून पळविले; तरुणावर गुन्हा दाखल

May 14, 2025

ब्रेकिंग: जम्मू उर्फ जमीर खान याला एमपीडीए कायद्यांतर्गत अटक

June 9, 2025

झोला शेत शिवारात इसमाचा मृतदेह आढळला

June 8, 2025

‘एक पेड माँ के नाम’ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हरिततेचा संदेश

June 6, 2025

दुसऱ्या इसमासोबत बोलते, म्हणून भावाने विवाहित बहिणीचे डोके फोडले

June 6, 2025

वणी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे कार्य युद्ध पातळीवर

June 6, 2025

सरपंच कुणाचा..? अडेगावच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या गळ्यात शिवसेना (उबाठा) व भाजपचा दुपट्टा

June 5, 2025

संताप : नांदेपेरा मार्गावरील नागरिकांनी अडीच तास रोखला रस्ता

June 5, 2025

नांदेपेरा मार्ग रस्त्यासाठी उद्या रस्ता रोको आंदोलन

June 4, 2025

सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण : नांदेकर यास दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा

June 3, 2025

वणी में चोरी की बड़ी वारदात: 2.75 लाख रुपये के गहने और नकदी चोरी

June 3, 2025

स्कॉर्पिओला साईड देण्यावरून वाद ; कार चालकावर हातोडीने हल्ला

June 2, 2025

पाहिजेत : क्रशर व डांबर प्लांटवर सुपरवायझर व चौकीदाराची आवश्यकता

June 1, 2025
  • About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, June 10, 2025
  • Login
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • Home
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • ब्रेकिंग न्युज
Home क्राईम

अल्पवयीन मुलीला रिक्षात बसवून पळविले; तरुणावर गुन्हा दाखल

कुटुंबियांनी बळजबरी घरी नेल्यास विष पिऊन आत्महत्या करण्याची मुलीची धमकी

Wani Times by Wani Times
May 14, 2025
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, वणी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on Facebook
Post Views: 1,492

वणी टाईम्स न्युज : वणी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला दुसऱ्या गावातील युवकाने ऑटो रिक्षात बसवून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. दिनांक 9 मे रोजी सायंकाळी 5 वाजता उघडकीस आलेल्या या घटनेबाबत मुलीच्या वडिलांनी आरोपी युवकाविरुद्ध तक्रार नोंदविली आहे. विशेष म्हणजे मुलीला परत आणण्यासाठी वडील व नातेवाईक युवकाचे घरी गेले असता मुलीने परत येण्यास नकार दिला. तसेच बळजबरी केल्यास विष पिऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली.

फिर्यादी वडील हे गावात पत्नी व 3 मुलीसह मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहे. दिनाक 9 मे रोजी फिर्यादीची मोठी मुलगी कविता (14) (बदललेले नाव) ही घराबाहेर खेळण्याकरिता गेली तर सायंकाळी पर्यंत परत आली नाही. आईवडिलांनी गावात शोध घेतला असता त्यांची मुलगी एका ऑटोमध्ये बसून गेल्याचे समजले. आणखी शोध घेतला असता मुलीला आरोपी अर्जुन कुळसंगे यांनी पळवून नेऊन त्याच्या बहिणीचे घरी बोटोणी येथे असल्याची माहिती मिळाली.

माहितीवरून फिर्यादी वडील नातेवाईकांना घेऊन मुलीला समजवून परत आणण्यासाठी गेले असता मुलीने त्यांचे सोबत येण्यास नकार दिला. तसेच मी अर्जुन सोबतच राहणार असून बळजबरीने परत नेल्यास विष पिऊन आत्महत्या करण्याची धमकी मुलीने वडीलांना दिली. त्यानंतर आरोपी युवक अर्जुनच्या वडिलांनी तुम्ही जा, मी मुलीची समजूत काढून आणून घालतो असे सांगितल्याने सर्वजण परत घरी आले. परंतु दोन दिवस उलटूनही त्यांनी मुलीला आणून सोडले नाही. त्यामुळे फिर्यादी वडिलांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अर्जुन कुळसंगे विरुद्ध कलम 137 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Physiotherapy Clinic
Tags: Lead storyminor girl missingwani police
Previous Post

मैक्रून स्टूडेंट्स एकेडमी का 100% रिजल्ट की परंपरा बरकरार

Next Post

निःशुल्क जलसेवा उपक्रम की रेलवे अधिकारियों ने की सराहना

Related Posts

क्राईम

ब्रेकिंग: जम्मू उर्फ जमीर खान याला एमपीडीए कायद्यांतर्गत अटक

June 9, 2025
वणी

झोला शेत शिवारात इसमाचा मृतदेह आढळला

June 8, 2025
वणी

‘एक पेड माँ के नाम’ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हरिततेचा संदेश

June 6, 2025
क्राईम

दुसऱ्या इसमासोबत बोलते, म्हणून भावाने विवाहित बहिणीचे डोके फोडले

June 6, 2025
यवतमाळ जिल्हा

वणी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे कार्य युद्ध पातळीवर

June 6, 2025
राजकीय

सरपंच कुणाचा..? अडेगावच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या गळ्यात शिवसेना (उबाठा) व भाजपचा दुपट्टा

June 5, 2025
Next Post

निःशुल्क जलसेवा उपक्रम की रेलवे अधिकारियों ने की सराहना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संपादकीय

Browse by Category

  • Editorial
  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन वार्ता
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL