• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, May 20, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

सरपंच कुणाचा..? अडेगावच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या गळ्यात शिवसेना (उबाठा) व भाजपचा दुपट्टा

सरपंच ताई म्हणतात मी पूर्वी पासून भाजपचीच

Wani Times by Wani Times
June 5, 2025
in राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 3,370

वणी टाईम्स न्युज : वणी विधानसभा मतदारसंघातील अडेगाव ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित महिला सरपंच कोणत्या पक्षाच्या आहे ? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. निवडून आल्यानंतर आपल्या पतीदेवसह आमदार संजय देरकर यांचे घरी भेटायला गेलेल्या महिला सरपंच गंगा एकनाथ काटकर यांच्या गळ्यात आमदार महोदयांनी भगवा दुपट्टा घालून हा विजय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा आहे असे घोषित केले. तर काही वेळाने भाजपचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची भेट घेऊन सरपंच महोदयांनी मी पूर्वीपासून भाजपची म्हणत हसऱ्या चेहऱ्यानी कमळाचा दुपट्टा स्वीकारला. वेगवेगळ्या दिवशी काढलेल्या या दोन फोटोमुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार झरी जामणी तालुक्यातील अडेगाव ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सीमा लालसरे व आणखी एक ग्राम पंचायत सदस्याला विभागीय आयुक्त यांनी अपात्र ठरविले होते. त्यामुळे 11 सदस्य असलेल्या अडेगाव ग्राम पंचायतीमध्ये 9 सदस्य शिल्लक राहिले. सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत ग्राम पंचायत सदस्या गंगा एकनाथ काटकर ह्या सरपंच पदावर विराजमान झाल्या.

सरपंच निवडणूक जिंकल्यावर सरपंच गंगा काटकर यांनी आपल्या इतर 4 सदस्यांसोबत 30 मे रोजी आमदार संजय देरकर यांची भेट घेण्यासाठी त्यांचे वणी येथील निवास स्थानी गेल्या. त्यावेळी देरकर यांनी सरपंच गंगा काटकर यांच्या गळ्यात भगवा दुपट्टा घालून हा विजय शिवसेना (UBT) गटाचा आहे, असे जाहीर केले होते. तर गुरुवार 5 जून रोजी नवनिर्वाचित सरपंच गंगा काटकर ह्यांनी दोन ग्राम पंचायत सदस्यांसह माजी आमदार भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे निवास स्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी बोदकुरवार यांनी भाजपच्या सरपंच निवडणून आल्या म्हणून सरपंच गंगा काटकर व सदस्यांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा घालून सत्कार केला. या दोन्ही फोटो तसेच एका न्युज पोर्टलमध्ये ‘चुरशीच्या लढाईत शिवसेनेच्या गंगाबाई काटकर विजयी’ या बातमीमुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, की अडेगावच्या सरपंच मॅडम अखेर कोणत्या पक्षाच्या ?

लोकप्रतिनिधीच्या नात्याने घेतली आमदाराची भेट

निवडणून आल्यानंतर वणी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी म्हणून औपचारिक भेट घेण्यासाठी मी ग्राम पंचायत सदस्यांसोबत आमदार संजय देरकर यांचे घरी गेल्या होत्या. त्यांनी दुपट्टा घालून सत्कार केला. परंतु मी पूर्वी पासून भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ता आहे व आताही भारतीय जनता पक्षाची सरपंच म्हणून काम करीत आहे. कुणी काय म्हणत आहे किंवा कशी बातम्या लागल्या याबाबत मला काही ठाऊक नाही.

गंगा एकनाथ काटकर : सरपंच, ग्रामपंचायत अडेगाव

Tags: bjpLead storySanjay DerkarSanjivreddi Bodkurwar
TweetSendShareShare
Previous Post

संताप : नांदेपेरा मार्गावरील नागरिकांनी अडीच तास रोखला रस्ता

Next Post

वणी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे कार्य युद्ध पातळीवर

Related Posts

अपघात

भीषण हादसा : ओवरटेक के प्रयास में पिकअप से भिड़ी कार

by Wani Times
May 19, 2026
0
अपघात

बाप रे.. सोसाट्याच्या वाऱ्यात उडाली महिला, गंभीर जखमी

by Wani Times
May 19, 2026
0
क्राईम

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

by Wani Times
May 19, 2026
0
वणी

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

by Wani Times
May 18, 2026
0
आरोग्य

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

by Wani Times
May 18, 2026
0
यवतमाळ जिल्हा

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

by Wani Times
May 18, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL