• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 31, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

ब्रेकिंग न्युज : चाकूच्या धाकावर मोबाईल दुकानदाराकडून लाखोंची रोकड पळविली

दरोड्याचा घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत

Wani Times by Wani Times
August 19, 2024
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 224

वणी टाईम्स न्युज : चारचाकी वाहनात आलेल्या दरोडेखोरांनी मोबाईल शॉप संचालकाला चाकूचा धाक दाखवून लाखो रुपये लुटून नेल्याची घटना सोमवारी रात्री 9.20 वाजता दरम्यान वसंत गंगा विहार परिसरात घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी वेगाने तपास यंत्रणा कार्यान्वित कर दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला आहे.

प्राप्त माहितीनुसार शहरातील नामांकित अंकुश मोबाईल शॉपीचे संचालक अंकुश बोढे तब्बल 6 लाख रुपये बॅगमध्ये घेऊन दुचाकीवर वसंत गंगा विहार स्थित घराकडे जात होते. दरम्यान वसंत गंगा विहार कॉलोनीच्या गेटजवळ त्यांची दुचाकी पोहचली असता मागून एका कार मध्ये आलेल्या तिघांनी त्यांचा रस्ता अडवून बॅग हिसकविला. अंकुश यांनी प्रतिरोध केला असता लुटारूंनी कार मधून चाकू काढून अंकुशच्या पोटावर लावला. तसेच अंकुश बोढे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन त्यांनी तोडून कार मध्ये बसून पळ काढला.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे स्तब्ध अंकुश बोढे यांनी तत्काळ आपल्या भावाला सांगितले. त्यानंतर घटनेबाबत पोलिसांना सूचना देण्यात आली. घटनेची गांभीर्यता ओळखून उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश कींद्रे व ठाणेदार अनिल बेहराणी यांनी तत्काळ सर्व रस्त्यावर नाकाबंदी केली. तसेच वरोरा, मारेगाव, चंद्रपूर पोलिसांना सूचना दिली. पोलीस पथकासह उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे स्वतः लुटारुंच्या शोधात निघाले आहे.

Tags: Lead storyRobberywani police
TweetSendShareShare
Previous Post

‘लाडक्या बहिणी’ ने बांधली भाऊ राजू उंबरकर यांना राखी 

Next Post

ब्रेकिंग न्यूज : चाकू की नोक पर मोबाइल दुकानदार से लाखो की लूट

Related Posts

वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0
क्राईम

वणीत क्रिकेट सट्ट्याचा ‘सुपर ओव्हर’ आणि पोलिसांची ‘डॉट बॉल’ भूमिका चर्चेत !

by Wani Times
May 29, 2026
0
अपघात

हिवरा शेतशिवारात वीज कोसळून बैलजोडी ठार

by Wani Times
May 29, 2026
0
क्राईम

उच्च शिक्षित महिला बनी दहेज प्रताड़ना की शिकार

by Wani Times
May 28, 2026
0
क्राईम

उड़ता पंजाब की राह पर वणी ? गर्द के नशे में डूबती जा रही युवा पीढ़ी

by Wani Times
May 28, 2026
0
अपघात

⚡बिजली गिरने से खेतिहर महिला की मौत

by Wani Times
May 27, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL