• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, May 29, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

लोककलावंत डॉ. दिलीप अलोने शुक्रवारी सह्याद्री वाहिनीवर

🎙️"नाट्य वेडा लोकशिक्षक” या विशेष मुलाखतीतून उलगडणार बहुआयामी व्यक्तिमत्त्व; दुपारी 12 वाजता होणार प्रसारण

Wani Times by Wani Times
May 27, 2026
in वणी, सांस्कृतिक
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 445

जितेंद्र कोठारी, वणी : लोककला, नाट्य, साहित्य आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे वणी येथील प्रख्यात लोककलावंत डॉ. दिलीप अलोणे यांची विशेष मुलाखत येत्या शुक्रवारी दुपारी १२ वाजता सह्याद्री वाहिनी वर प्रसारित होणार आहे. “नाट्य वेडा लोकशिक्षक” या शीर्षकाखाली सादर होणारा हा विशेष कार्यक्रम कला, संस्कृती आणि रंगभूमी प्रेमींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या डॉ. दिलीप अलोणे यांची ही प्रदीर्घ मुलाखत ख्यातनाम लेखक, विचारवंत व सूत्रसंचालक डॉ. विवेक अलोनी यांनी घेतली आहे. त्यांच्या जीवनातील विविध पैलूंना स्पर्श करणारी ही मुलाखत अत्यंत अभ्यासपूर्ण आणि रसपूर्ण पद्धतीने सादर करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या निर्माती नागपूर दूरदर्शनच्या मीनल पाठराखे आहेत.

डॉ. दिलीप अलोणे हे केवळ लोककलावंत नसून प्रयोगशील शेतकरी, विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक, कुशल जादूगार, नकलाकार, नाट्यलेखक आणि अभिनेते म्हणूनही समाजात विशेष ओळख निर्माण केली आहे. लोकसंस्कृती, शिक्षण आणि समाजजागृती यांचा सुंदर संगम त्यांच्या कार्यातून सातत्याने दिसून येतो.

त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा “मस्त कलंदर” हा ग्रंथ लवकरच प्रकाशित होत असून त्याचे संपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मनोहर सुरवाडे यांनी केले आहे. तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा “लोक रंगभूमी आणि लोक वाङ्मय” हा महत्त्वपूर्ण ग्रंथही प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

डॉ. दिलीप अलोणे यांची ही विशेष मुलाखत नव्या पिढीला लोककला, नाट्य आणि समाजप्रबोधनाच्या समृद्ध परंपरेची प्रेरणा देणारी ठरणार असून वणीसह संपूर्ण विदर्भासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

TweetSendShareShare
Previous Post

मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट ?

Next Post

⚡बिजली गिरने से खेतिहर महिला की मौत

Related Posts

अपघात

हिवरा शेतशिवारात वीज कोसळून बैलजोडी ठार

by Wani Times
May 29, 2026
0
क्राईम

उच्च शिक्षित महिला बनी दहेज प्रताड़ना की शिकार

by Wani Times
May 28, 2026
0
क्राईम

उड़ता पंजाब की राह पर वणी ? गर्द के नशे में डूबती जा रही युवा पीढ़ी

by Wani Times
May 28, 2026
0
अपघात

⚡बिजली गिरने से खेतिहर महिला की मौत

by Wani Times
May 27, 2026
0
गावाकडच्या बातम्या

मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट ?

by Wani Times
May 26, 2026
0
वणी

लॉयन्स के मेधावी विद्यार्थियों एवं पालकों का सम्मान

by Wani Times
May 26, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL