• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

‘त्या’ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

📌 केळापूर सत्र न्यायालयाचा आदेश; कडक अटींसह दिलासा

Wani Times by Wani Times
May 23, 2026
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 714

वणी टाईम्स न्यूज | वणी शहरालगत वडगाव (धंदीर) येथील बहुचर्चित भूखंड फसवणूक प्रकरणात आरोपी असलेले तलाठी रवींद्र नीळकंठ उपरे आणि मंडळ अधिकारी राजू नीळकंठराव डोंगरे यांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने केळापूर यांनी शर्तीसह अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने २२ मे २०२६ रोजी हा आदेश पारित केला.

सदर प्रकरणात महसुली नोंदींमध्ये फेरफार केल्याचा आरोप असून, आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने निरीक्षण नोंदविताना म्हटले की, दोन्ही आरोपींनी संबंधित नोंदींमध्ये केलेली कार्यवाही ही त्यांच्या शासकीय पदाच्या अधिकारातून करण्यात आली होती, वैयक्तिक हेतूने नव्हे.

तथापि, फेरफार प्रक्रियेत आवश्यक ती दक्षता न घेतल्याने त्यांच्या कर्तव्यात निष्काळजीपणा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असेही न्यायालयाने नमूद केले. मात्र, केवळ त्या कारणावरून त्यांचा सहभाग गंभीर गुन्हेगारी स्वरूपाचा ठरतो, असे म्हणता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

न्यायालयाने आरोपींची ओळख निश्चित असून त्यांची उपस्थिती तपासासाठी उपलब्ध राहू शकते, तसेच आरोपांचे स्वरूप आणि शिक्षेचा विचार करता त्यांना अटकपूर्व जामीन देणे योग्य असल्याचे स्पष्ट केले.

न्यायालयाने घातल्या कडक अटी

📍 न्यायालयाने दोन्ही आरोपींना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या वैयक्तिक हमीवर आणि तेवढ्याच रकमेच्या सक्षम जामीनदारावर अटकपूर्व जामीन मंजूर केला.

📍 आरोपपत्र दाखल होईपर्यंत प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक राहील.

📍 तपास अधिकाऱ्याला आवश्यक तेव्हा चौकशीसाठी सहकार्य करावे लागेल.

📍 कोणत्याही साक्षीदारावर दबाव, धमकी किंवा प्रलोभन आणता येणार नाही.

📍 तपासात अडथळा निर्माण करणे किंवा पुराव्यांशी छेडछाड करण्यास मनाई करण्यात आली आहे.

📍 न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय महाराष्ट्र राज्याबाहेर जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

📍 आरोपींनी कायदा व सुव्यवस्था राखून समान प्रकारच्या गुन्ह्यात सहभागी होऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

📍 तपास अधिकाऱ्याला व न्यायालयाला कायमस्वरूपी पत्ता आणि मोबाईल क्रमांक देणे आवश्यक राहील.

📍 पासपोर्ट असल्यास तो एका आठवड्यात तपास अधिकाऱ्याकडे जमा करावा, अन्यथा त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.

📍 खटल्याच्या सुनावणीदरम्यान नियमित उपस्थित राहून न्यायालयीन प्रक्रियेस सहकार्य करणे बंधनकारक राहील.

दरम्यान, न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, आरोपींनी कोणत्याही अटीचे उल्लंघन केल्यास तपास अधिकाऱ्यांना जामीन रद्द करण्यासाठी अर्ज करण्याचे स्वातंत्र्य राहील.

Tags: bailland fraudulentLead story
TweetSendShareShare
Previous Post

वाढदिवसाचे औचित्य साधत संजय खाडेंकडून समाजोपयोगी उपक्रम

Next Post

संगठन बदलने की तैयारी में वेकोली का विवादित मजदूर नेता?

Related Posts

क्राईम

भूखंड फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार सतीश केराम अटकेत

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

सावधान.. मुकुटबनमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट ?

by Wani Times
May 23, 2026
0
वणी

संगठन बदलने की तैयारी में वेकोली का विवादित मजदूर नेता?

by Wani Times
May 23, 2026
0
जाहिरात

वाढदिवसाचे औचित्य साधत संजय खाडेंकडून समाजोपयोगी उपक्रम

by Wani Times
May 22, 2026
0
क्राईम

Suspense: शुक्रवार की उस रात होटल की ‘डोरमेट्री’ में क्या हुआ ?

by Wani Times
May 21, 2026
0
क्राईम

चोरट्यांनी शेतातील गोठ्यातून चोरल्या शेळ्या

by Wani Times
May 20, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL