• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, May 20, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

बाप रे.. सोसाट्याच्या वाऱ्यात उडाली महिला, गंभीर जखमी

📍 घराच्या गच्चीवर गहू सावरायला गेली महिला आणि घडले विचित्रच

Wani Times by Wani Times
May 19, 2026
in अपघात, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,873

वणी टाईम्स न्युज | वणी तालुक्यातील बाळापूर (बोपापूर) येथे सोमवारी दुपारी एक अजब आणि धक्कादायक घटना घडली. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे गच्चीवर गहू जमा करीत असलेली महिला हवेत उडून थेट रस्त्यावर कोसळल्याने गंभीर जखमी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, निर्मला गुलाब उपरे (40) हिने सोमवारी सकाळच्या सुमारास घराच्या गच्चीवर गहू वाळण्यासाठी टाकले होते. दुपारी सुमारे 4 वाजताच्या दरम्यान परिसरात सोसाट्याचा वारा सुरू झाला तसेच हलक्या पावसालाही सुरुवात झाली. त्यामुळे गहू भिजू नये म्हणून त्या गच्चीवर गहू जमा करण्यासाठी गेल्या होत्या.

यावेळी अचानक जोरदार वाऱ्याचा झोत आल्याने त्यांचा तोल गेला आणि त्या गच्चीवरून खाली रस्त्यावर कोसळल्या. या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर कुटुंबियांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी वणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, वाऱ्यामुळे महिला उडून खाली पडल्याच्या या विचित्र दुर्घटनेची गावात मोठी चर्चा सुरू आहे.

Tags: accidentbreaking news
TweetSendShareShare
Previous Post

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

Next Post

भीषण हादसा : ओवरटेक के प्रयास में पिकअप से भिड़ी कार

Related Posts

अपघात

भीषण हादसा : ओवरटेक के प्रयास में पिकअप से भिड़ी कार

by Wani Times
May 19, 2026
0
क्राईम

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

by Wani Times
May 19, 2026
0
वणी

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

by Wani Times
May 18, 2026
0
आरोग्य

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

by Wani Times
May 18, 2026
0
यवतमाळ जिल्हा

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

by Wani Times
May 18, 2026
0
ब्रेकिंग न्युज

‘बर्थडे’ से एक दिन पहले युवक की संदेहास्पद मौत

by Wani Times
May 16, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL