• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 12, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांना निलंबित करण्याची मागणी

🧾 माजी नगरसेवक पांडूरंग टोंगे यांचे उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री व प्रशासनाकडे निवेदन

Wani Times by Wani Times
May 8, 2026
in वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,338

वणी टाईम्स न्युज : नगर परिषद वणीचे मुख्याधिकारी तथा माजी प्रशासक सचिन गाडे यांना निलंबित करून त्यांच्या प्रशासकीय कार्यकाळातील विविध प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक पांडूरंग कृष्णाजी टोंगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन अमरावती विभाग तसेच जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पांडूरंग टोंगे यांनी दिलेल्या निवेदनात नगर परिषद वणीमध्ये आर्थिक अनियमितता, प्रशासकीय हलगर्जीपणा व महसुली नुकसान झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नगर परिषद वणीचे सहा वेळा निवडून आलेले व नामनिर्देशित सदस्य असल्याचे सांगत टोंगे यांनी नगर परिषदेच्या प्रशासनाचा दीर्घ अनुभव असल्याचा उल्लेख केला आहे.

निवेदनानुसार, आय.डी.एस.एम.टी. योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या दुकान गाळ्यांचे सन २०१२ पासून हर्रास न झाल्याने नगर परिषदेला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अनेक दुकानांचे भाडेवाढ प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

मुख्याधिकारी सचिन गाडे यांच्यावर प्रशासकीय अकार्यक्षमता, वारंवार निविदा काढून त्या रद्द करणे, ठेकेदारांकडून रक्कम जमा करूनही निविदा रद्द करणे, घरभाडे भत्ता घेणे, माहिती अधिकार कायद्यानुसार चुकीच्या पद्धतीने शुल्क आकारणी करणे यांसारखे आरोप करण्यात आले आहेत.

याशिवाय यात्रा मैदानावरील अतिक्रमण, मालमत्ता कर व भाडे वसुलीतील दुर्लक्ष, व्यापाऱ्यांना पोषक भूमिका, तसेच नगर परिषद शिक्षण विभागातील कथित गैरव्यवहार यांचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, ९० दिवसांच्या नियुक्त्या, शाळा इमारतींचे भाडे वसुलीचे प्रस्ताव प्रलंबित ठेवणे यामुळे नगर परिषदेचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

मुख्याधिकारी गाडे यांना नगर परिषद व्यवस्थापन व प्रशासनाबाबत आवश्यक ज्ञान नसल्याचा आरोप करत त्यांच्या रुजू दिनांकापासूनच्या संपूर्ण कार्यकाळाची चौकशी करून आवश्यक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Tags: complaintLead storynagarpalika wani
TweetSendShareShare
Previous Post

वणीत गोवंश जनावरांची अवैध वाहतूक

Next Post

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

Related Posts

ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL