• Latest

‘एक पेड माँ के नाम’ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हरिततेचा संदेश

June 6, 2025

दुसऱ्या इसमासोबत बोलते, म्हणून भावाने विवाहित बहिणीचे डोके फोडले

June 6, 2025

वणी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे कार्य युद्ध पातळीवर

June 6, 2025

सरपंच कुणाचा..? अडेगावच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या गळ्यात शिवसेना (उबाठा) व भाजपचा दुपट्टा

June 5, 2025

संताप : नांदेपेरा मार्गावरील नागरिकांनी अडीच तास रोखला रस्ता

June 5, 2025

नांदेपेरा मार्ग रस्त्यासाठी उद्या रस्ता रोको आंदोलन

June 4, 2025

सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण : नांदेकर यास दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा

June 3, 2025

वणी में चोरी की बड़ी वारदात: 2.75 लाख रुपये के गहने और नकदी चोरी

June 3, 2025

स्कॉर्पिओला साईड देण्यावरून वाद ; कार चालकावर हातोडीने हल्ला

June 2, 2025

पाहिजेत : क्रशर व डांबर प्लांटवर सुपरवायझर व चौकीदाराची आवश्यकता

June 1, 2025

वणी में श्री खाटू श्याम बाबा प्राण प्रतिष्ठा समारोह

June 1, 2025

दुकानांवरील पाट्या तात्काळ मराठीत लावा अन्यथा…

June 1, 2025

मोठी बातमी : मुकुटबन ग्रामपंचायतीचे उप सरपंचावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

May 31, 2025
  • About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Saturday, June 7, 2025
  • Login
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • Home
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • ब्रेकिंग न्युज
Home वणी

‘एक पेड माँ के नाम’ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हरिततेचा संदेश

नगर परिषद शाळा क्रमांक 7 येथे वृक्षारोपण

Wani Times by Wani Times
June 6, 2025
in वणी, सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on Facebook
Post Views: 273

वणी टाईम्स न्युज : “आईसारखा मायेचा वटवृक्ष या जगात दुसरा कोणी नाही. तिच्या त्याग आणि प्रेमाची जाणीव ठेवून आपण तिच्या नावे एक वृक्ष लावलाच पाहिजे.” याच संकल्पनेतून जागतिक पर्यावरण दिन 5 जून 2025 रोजी वणी नगर परिषद च्या माध्यमातून अमृत मित्र आणि दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत “एक पेड माँ के नाम” उपक्रम नगर परिषद शाळा क्र. 7 येथे राबविण्यात आले.

या उपक्रमात क्रांती ज्योती शहर स्तर संघाच्या अध्यक्षा वनिता खंडाळकर, सोनाली तिवारी, वृणाली मस्के, दुर्गा विरूळकर, तसेच दक्ष, भोजाजी महाराज, आणि रिया बचत गटांच्या महिलांनी सक्रिय सहभाग घेतला. वृक्षारोपणानंतर झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारीही या महिलांनी घेतली आहे. कार्यक्रमाला वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, मुख्याधिकारी सचिन गाडे, उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षारोपण प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गजानन कासावार, विजय चव्हाण, दिगंबर ठाकरे , नगर परिषदेचे विविध विभाग प्रमुख, वनपाल विजय पोटे, पंकज येवले तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण बाबत जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने शाळा स्तरावर हा कार्यक्रम राबविण्यात आला.

Physiotherapy Clinic
Tags: word environment day
Previous Post

दुसऱ्या इसमासोबत बोलते, म्हणून भावाने विवाहित बहिणीचे डोके फोडले

Related Posts

क्राईम

दुसऱ्या इसमासोबत बोलते, म्हणून भावाने विवाहित बहिणीचे डोके फोडले

June 6, 2025
यवतमाळ जिल्हा

वणी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे कार्य युद्ध पातळीवर

June 6, 2025
राजकीय

सरपंच कुणाचा..? अडेगावच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या गळ्यात शिवसेना (उबाठा) व भाजपचा दुपट्टा

June 5, 2025
वणी

संताप : नांदेपेरा मार्गावरील नागरिकांनी अडीच तास रोखला रस्ता

June 5, 2025
वणी

नांदेपेरा मार्ग रस्त्यासाठी उद्या रस्ता रोको आंदोलन

June 4, 2025
क्राईम

वणी में चोरी की बड़ी वारदात: 2.75 लाख रुपये के गहने और नकदी चोरी

June 3, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संपादकीय

Browse by Category

  • Editorial
  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन वार्ता
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL