• Latest

वणी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे कार्य युद्ध पातळीवर

June 6, 2025

‘एक पेड माँ के नाम’ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हरिततेचा संदेश

June 6, 2025

दुसऱ्या इसमासोबत बोलते, म्हणून भावाने विवाहित बहिणीचे डोके फोडले

June 6, 2025

सरपंच कुणाचा..? अडेगावच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या गळ्यात शिवसेना (उबाठा) व भाजपचा दुपट्टा

June 5, 2025

संताप : नांदेपेरा मार्गावरील नागरिकांनी अडीच तास रोखला रस्ता

June 5, 2025

नांदेपेरा मार्ग रस्त्यासाठी उद्या रस्ता रोको आंदोलन

June 4, 2025

सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण : नांदेकर यास दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा

June 3, 2025

वणी में चोरी की बड़ी वारदात: 2.75 लाख रुपये के गहने और नकदी चोरी

June 3, 2025

स्कॉर्पिओला साईड देण्यावरून वाद ; कार चालकावर हातोडीने हल्ला

June 2, 2025

पाहिजेत : क्रशर व डांबर प्लांटवर सुपरवायझर व चौकीदाराची आवश्यकता

June 1, 2025

वणी में श्री खाटू श्याम बाबा प्राण प्रतिष्ठा समारोह

June 1, 2025

दुकानांवरील पाट्या तात्काळ मराठीत लावा अन्यथा…

June 1, 2025

मोठी बातमी : मुकुटबन ग्रामपंचायतीचे उप सरपंचावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

May 31, 2025
  • About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Saturday, June 7, 2025
  • Login
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • Home
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • ब्रेकिंग न्युज
Home यवतमाळ जिल्हा

वणी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे कार्य युद्ध पातळीवर

★ दोन दिवसांपासून प्रवाशांची होतेय गैरसोय ★ प्लॅटफॉर्मची लांबी वाढल्यानंतर प्रवासी रेल्वे गाड्या एकच वेळ थांबणार

Wani Times by Wani Times
June 6, 2025
in यवतमाळ जिल्हा, वणी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on Facebook
Post Views: 1,004

वणी टाईम्स न्युज : वणी रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा लवकरच बदलणार असून, येथे प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विस्तारित प्लॅटफॉर्मला लागून पटरी बसविण्याच्या कामासाठी रेल्वे व खाजगी कंत्राटदाराचे शेकडो कामगार मागील 10 दिवसांपासून जोमात काम करीत आहेत. या कामामुळे रेल्वे स्थानकाच्या विकासाला चालना मिळणार असली तरी सध्या प्रवाश्यांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम सुरू असल्यामुळे मागील दोन दिवसांपासून वणी स्थानकावरून जाणाऱ्या प्रवासी गाड्यांना थेट प्लॅटफॉर्मवर न थांबवता मेन लाईनवर थांबवले जात आहे. परिणामी, प्रवाश्यांना प्लॅटफॉर्मवरून रेल्वे रुळावर उतरून ट्रेनमध्ये बसावं लागत आहे. हा सर्व प्रकार वृद्ध, महिलां आणि लहान मुलांसाठी त्रासदायक व धोकादायक ठरत आहे.

रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली जात असून, काम पूर्ण झाल्यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांना केवळ एकदाच थांबा देणे शक्य होणार आहे. सध्या वणी स्थानकावरून जाणाऱ्या प्रवासी रेल्वे गाड्या दोन वेळा थांबतात, कारण पूर्ण गाडी प्लॅटफॉर्मवर बसत नाही. त्यामुळे प्रवाश्यांना चढ-उतार करताना त्रास सहन करावा लागतो. या समस्येवर आता कायमचा उपाय केला जात आहे.

रेल्वे प्रशासनाची प्रवाश्यांना विनंती

प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामामुळे प्रवाश्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करून प्रवाशांनी रेल्वेत चढ उतार करताना सावधगिरी बाळगण्याचे अनाउन्समेंट रेल्वे अधिकाऱ्यांकडून सतत केले जात आहे. तसेच, स्थानकावर सुरक्षिततेसाठी अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले असून, प्रवाश्यांना योग्य दिशानिर्देश दिले जात आहेत.

काम लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न

प्लॅटफॉर्म विस्तारीकरण व इतर कामात रेल्वे विभागाच्या अनेक कामगार आणि अभियंत्यांचे पथक दिवसरात्र मेहनत करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या विस्तारीकरणामुळे स्थानकावरील सुविधांमध्ये मोठी भर पडणार असून, स्थानक भविष्यात अधिक प्रवासी गाड्यांसाठी सक्षम होणार आहे. असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

वणी स्थानकावरून प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ

वणी रेल्वे स्थानकावरून प्रवासी रेल्वे गाड्यांची संख्या वाढली असून प्रवाशांच्या संख्येतही मागील काही महिन्यापासून लक्षणीय वाढ झाली आहे. बल्लारशाह ते मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये दररोज सर्वात जास्त 150 ते 200 प्रवासी वणी रेल्वे स्थानकावरून प्रवास करतात. या स्थानकावरून आवागमन करणाऱ्या रेल्वे गाड्या खालील प्रमाणे आहे.

Physiotherapy Clinic
Tags: Lead storyrailway station
Previous Post

सरपंच कुणाचा..? अडेगावच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या गळ्यात शिवसेना (उबाठा) व भाजपचा दुपट्टा

Next Post

दुसऱ्या इसमासोबत बोलते, म्हणून भावाने विवाहित बहिणीचे डोके फोडले

Related Posts

वणी

‘एक पेड माँ के नाम’ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हरिततेचा संदेश

June 6, 2025
क्राईम

दुसऱ्या इसमासोबत बोलते, म्हणून भावाने विवाहित बहिणीचे डोके फोडले

June 6, 2025
राजकीय

सरपंच कुणाचा..? अडेगावच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या गळ्यात शिवसेना (उबाठा) व भाजपचा दुपट्टा

June 5, 2025
वणी

संताप : नांदेपेरा मार्गावरील नागरिकांनी अडीच तास रोखला रस्ता

June 5, 2025
वणी

नांदेपेरा मार्ग रस्त्यासाठी उद्या रस्ता रोको आंदोलन

June 4, 2025
क्राईम

सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण : नांदेकर यास दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा

June 3, 2025
Next Post

दुसऱ्या इसमासोबत बोलते, म्हणून भावाने विवाहित बहिणीचे डोके फोडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संपादकीय

Browse by Category

  • Editorial
  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन वार्ता
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL