• Latest

दहावी (SSC) परीक्षेत वणी लायन्स हायस्कूलचे उज्वल यश

May 29, 2024

झोला शेत शिवारात इसमाचा मृतदेह आढळला

June 8, 2025

‘एक पेड माँ के नाम’ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हरिततेचा संदेश

June 6, 2025

दुसऱ्या इसमासोबत बोलते, म्हणून भावाने विवाहित बहिणीचे डोके फोडले

June 6, 2025

वणी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे कार्य युद्ध पातळीवर

June 6, 2025

सरपंच कुणाचा..? अडेगावच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या गळ्यात शिवसेना (उबाठा) व भाजपचा दुपट्टा

June 5, 2025

संताप : नांदेपेरा मार्गावरील नागरिकांनी अडीच तास रोखला रस्ता

June 5, 2025

नांदेपेरा मार्ग रस्त्यासाठी उद्या रस्ता रोको आंदोलन

June 4, 2025

सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण : नांदेकर यास दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा

June 3, 2025

वणी में चोरी की बड़ी वारदात: 2.75 लाख रुपये के गहने और नकदी चोरी

June 3, 2025

स्कॉर्पिओला साईड देण्यावरून वाद ; कार चालकावर हातोडीने हल्ला

June 2, 2025

पाहिजेत : क्रशर व डांबर प्लांटवर सुपरवायझर व चौकीदाराची आवश्यकता

June 1, 2025

वणी में श्री खाटू श्याम बाबा प्राण प्रतिष्ठा समारोह

June 1, 2025
  • About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Monday, June 9, 2025
  • Login
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • Home
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • ब्रेकिंग न्युज
Home Editorial

दहावी (SSC) परीक्षेत वणी लायन्स हायस्कूलचे उज्वल यश

शाळेतून 69 विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये, 75 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 29 विद्यार्थीनी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण

Wani Times by Wani Times
May 29, 2024
in Editorial, वणी, शैक्षणिक
0
0
SHARES
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on Facebook
Post Views: 775

वणी टाईम्स न्युज : वणी लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित लायन्स इं. मिडी हायस्कुलने दरवर्षी प्रमाणे इयत्ता दहावीच्या निकालाची परंपरा कायम राखली आहे. एस.एस. सी. परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2024 चा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला असून यामध्ये वणी लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कुलचा निकाल 99.43 % लागला आहे.

दहावीच्या परीक्षेत या शाळेतील सौरभ चंद्रकांत ठाकरे या विद्यार्थ्यांने 94.60 % गुण मिळवून प्रथम क्रमांक तर तालुक्यातून दुसरा क्रमांक येण्याचा मान मिळविला आहे . शाळेतील मानसी लिपटे 93.40%, यथार्थ छल्लानी 93.00%, हर्षा वाभीटकर 92.80 %, आकांक्षा दयालाल निकुंबे 92.80 %, एकलव्य जयप्रकाश बल्की 92.00% , यशस्वी रणजीत कोडापे 91.80 %, मंथन अजय हेपट 91.00 %, शिव संतोष टेबुर्डे 90.80 %, भाग्यश्री दिलीप डाखरे 90.60 %, अनुष्का अभय भुजाडे 90.60 %, अर्णव चेताराम खाडे यांनी 90.00 % गुण मिळवून शाळेचा नाव चमकविला. शाळेतून 69 विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये, 75 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 29 विद्यार्थीनी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होवून यश प्राप्त केले

संस्थेचे अध्यक्ष व आमदार लायन संजीवरेडडी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले, कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, सदस्य शमीम अहेमद, नरेंद्रकुमार बरडीया, किशन चौधरी, महेंद्रकुमार श्रीवास्तव, राजाभाऊ पाथ्रडकर तसेच शाळेचे प्राचार्य प्रशांत गोडे, वणी लायन्स वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य दिपासिंह परिहार, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या.

Physiotherapy Clinic
Tags: Editoriallions school wani
Previous Post

प्रतिबंधित कापूस बियाणांची विक्री, अल्पवयीन सह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

बोगस बी. टी .बियाणांची विक्री, एलसीबी पथकाची धाड

Related Posts

वणी

झोला शेत शिवारात इसमाचा मृतदेह आढळला

June 8, 2025
वणी

‘एक पेड माँ के नाम’ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हरिततेचा संदेश

June 6, 2025
क्राईम

दुसऱ्या इसमासोबत बोलते, म्हणून भावाने विवाहित बहिणीचे डोके फोडले

June 6, 2025
यवतमाळ जिल्हा

वणी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे कार्य युद्ध पातळीवर

June 6, 2025
राजकीय

सरपंच कुणाचा..? अडेगावच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या गळ्यात शिवसेना (उबाठा) व भाजपचा दुपट्टा

June 5, 2025
वणी

संताप : नांदेपेरा मार्गावरील नागरिकांनी अडीच तास रोखला रस्ता

June 5, 2025
Next Post

बोगस बी. टी .बियाणांची विक्री, एलसीबी पथकाची धाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संपादकीय

Browse by Category

  • Editorial
  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन वार्ता
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL