• Latest

दुसऱ्या इसमासोबत बोलते, म्हणून भावाने विवाहित बहिणीचे डोके फोडले

June 6, 2025

‘एक पेड माँ के नाम’ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हरिततेचा संदेश

June 6, 2025

वणी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे कार्य युद्ध पातळीवर

June 6, 2025

सरपंच कुणाचा..? अडेगावच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या गळ्यात शिवसेना (उबाठा) व भाजपचा दुपट्टा

June 5, 2025

संताप : नांदेपेरा मार्गावरील नागरिकांनी अडीच तास रोखला रस्ता

June 5, 2025

नांदेपेरा मार्ग रस्त्यासाठी उद्या रस्ता रोको आंदोलन

June 4, 2025

सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण : नांदेकर यास दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा

June 3, 2025

वणी में चोरी की बड़ी वारदात: 2.75 लाख रुपये के गहने और नकदी चोरी

June 3, 2025

स्कॉर्पिओला साईड देण्यावरून वाद ; कार चालकावर हातोडीने हल्ला

June 2, 2025

पाहिजेत : क्रशर व डांबर प्लांटवर सुपरवायझर व चौकीदाराची आवश्यकता

June 1, 2025

वणी में श्री खाटू श्याम बाबा प्राण प्रतिष्ठा समारोह

June 1, 2025

दुकानांवरील पाट्या तात्काळ मराठीत लावा अन्यथा…

June 1, 2025

मोठी बातमी : मुकुटबन ग्रामपंचायतीचे उप सरपंचावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

May 31, 2025
  • About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Saturday, June 7, 2025
  • Login
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • Home
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • ब्रेकिंग न्युज
Home क्राईम

दुसऱ्या इसमासोबत बोलते, म्हणून भावाने विवाहित बहिणीचे डोके फोडले

बहिणीच्या तक्रारीवरून भावाविरुद्ध गुन्हा दाखल

Wani Times by Wani Times
June 6, 2025
in क्राईम, वणी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on Facebook
Post Views: 842

वणी टाईम्स न्युज: नवरा काही काम धंदा करत नाही, त्यामुळे घरचा दैनंदिन खर्च भागविणे मुश्किल. अशातच गावातील एक इसम अधून मधुन तिला आर्थिक मदत करायचा. संपर्कात असल्यामुळे ती त्या इसमासोबत बोलायची. परंतु विवाहित बहिणीचा हा व्यवहार भावाला आवडत नव्हता. एका दिवशी तिचा मोठा भाऊ व बहिणीचा नवरा घरी आले. रात्री चर्चा करीत असताना भावाने बहिणीला त्या व्यक्तीसोबत बोलण्यास मनाही केली.

मात्र रोशनी (बदललेले नाव) हिने भावाला स्पष्ट सांगितले की नवरा काही कमवत नसल्यामुळे ती विजय (बदललेले नाव) यांच्याकडून मदत घेत आहे. आणि पुढेही त्याच्या सोबत बोलणार. बहिणीच्या व्यवहाराने समाजात होणारी बदनामीमुळे संतप्त भावाने रागाच्या भरात घरात ठेवलेली काठी उचलून रोशनीच्या डोक्यावर व डाव्या पायाच्या मांडीवर जोरदार मारहाण केली. या हल्ल्यात तिच्या डोक्याला जखम होऊन रक्तस्राव झाला, तसेच पाय सुजला. मारहाणीनंतर भावाने तिला विजय सोबत पुन्हा बोलताना आढळल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली.

सदर प्रकरणी फिर्यादी बहीण हिने दिलेली तक्रार तसेच मेडिकल रिपोर्टच्या आधारे शिरपूर पोलीसांनी आरोपी भावाविरुद्ध कलम 118 (1), 352 (2) नुसार गुन्हा दाखल केला.

Physiotherapy Clinic
Tags: crimeLead storyshirpur police
Previous Post

वणी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे कार्य युद्ध पातळीवर

Next Post

‘एक पेड माँ के नाम’ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हरिततेचा संदेश

Related Posts

वणी

‘एक पेड माँ के नाम’ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हरिततेचा संदेश

June 6, 2025
यवतमाळ जिल्हा

वणी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे कार्य युद्ध पातळीवर

June 6, 2025
राजकीय

सरपंच कुणाचा..? अडेगावच्या नवनिर्वाचित महिला सरपंचाच्या गळ्यात शिवसेना (उबाठा) व भाजपचा दुपट्टा

June 5, 2025
वणी

संताप : नांदेपेरा मार्गावरील नागरिकांनी अडीच तास रोखला रस्ता

June 5, 2025
वणी

नांदेपेरा मार्ग रस्त्यासाठी उद्या रस्ता रोको आंदोलन

June 4, 2025
क्राईम

सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण : नांदेकर यास दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा

June 3, 2025
Next Post

'एक पेड माँ के नाम' जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हरिततेचा संदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संपादकीय

Browse by Category

  • Editorial
  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन वार्ता
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL