वणी टाईम्स न्युज : शहरात आपले स्वतचं एक घर असावं, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु शहरात जमिनीची किंमत एवढी जास्त आहे की, प्रत्येकाचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही जर वणी शहरात आपल्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी इच्छुक असेल तर श्रीकृष्ण पार्कच्या नावाने एक सुवर्णसंधी चालून आली आहे. शहरापासून लागून असलेले वणी घोन्सा मार्गावर मेन रोड टच असलेले श्रीकृष्ण पार्क मध्ये प्लॉट अगदी वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
श्रीकृष्ण पार्कमध्ये नागरिकांना हवी असलेली खालील सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
▪️ लेआऊटचे भव्य व सुंदर प्रवेशद्वार
▪️संपूर्ण ले आऊट अंतर्गत प्रशस्त काँक्रिट रोड
▪️अंडरग्राऊंड नाल्यांची व्यवस्था
▪️मुबलक गोड पाणी
▪️DP व स्ट्रीटलाईट सह विद्युतीकरण
▪️रस्त्याच्या दोन्ही बाजूला ट्रीगार्ड सहित वृक्षारोपण
▪️ ओपन स्पेसला कंपाऊंड वॉल व बगीचा
▪️बसण्याकरिता रोड साईड बँचेसची व्यवस्था
▪️निसर्गरम्य प्रदूषण रहित वातावरण
▪️कर्ज सुविधा उपलब्ध
प्रमोटर:-
•संजय निमकर •किरण दिकुंडवार •श्रीकांत गारघाटे
प्लॉट बुकिंग करिता संपर्क :
विनोद धारणे – 8055229862
संदीप क्षीरसागर – 8999924510