• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

धक्कादायक – पोटातील बाळासह तिनं संपविले आयुष्य

परसोडा येथील नवविवाहित गरोदर महिलेने गळफास लावून केली आत्महत्या

Wani Times by Wani Times
September 30, 2024
in क्राईम, ब्रेकिंग न्युज
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 234

सुशील ओझा, झरी : अगदी एका वर्षांपूर्वी आपल्या प्रियकरासोबत प्रेम विवाह करून ती सासरी आली. काही महिन्यांनी तिच्या पोटात प्रेमाची कळी उमलली. दोन महिन्यांनी घरात नवीन पाहुणा येणार, याची सर्वांना आतुरता होती. सर्व काही आनंदी असताना तिने अचानक टोकाचा निर्णय घेतला. घरी कुणीच नसल्याची संधी साधत तिनं ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन स्वतःचा आणि पोटातील बाळाचा आयुष्य संपविला.

मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीतील परसोडा गावात ही मन हेलावून टाकणारी घटना सोमवार 30 सप्टेंबर रोजी दुपारी 11 वाजता दरम्यान घडली. पायल गौरव उरकुडे (21) असे मृतक विवाहितेचा नाव आहे. पायल हिने एका वर्षापूर्वीच गौरव उरकुडे सोबत प्रेम विवाह केला होता. गौरव यांच्या घराचे बांधकाम सूरु असल्याने कुटुंबं समोरच एका घरात भाड्याने राहत आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता दरम्यान घरी कुणीच नसताना पायल हिने ओढणीचा फासा बनवून गळफास घेतला.

घटनेची माहिती मिळताच मुकुटबन पोलिसांनी पंचनामा करून वणी ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम करुन मृतदेह कुटुंबीयांना सोपविला. पायल हिने आत्महत्येसारखा टोकाचं पाऊल का उचलला या बाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

Tags: crimeLead storymukutban policewomen suicide
TweetSendShareShare
Previous Post

कॉलेजसाठी निघालेली अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता

Next Post

थोडक्यात वाचले 32 विद्यार्थ्यांसह 40 प्रवाशांचे जीव 

Related Posts

क्राईम

भूखंड फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार सतीश केराम अटकेत

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

सावधान.. मुकुटबनमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट ?

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

‘त्या’ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

Suspense: शुक्रवार की उस रात होटल की ‘डोरमेट्री’ में क्या हुआ ?

by Wani Times
May 21, 2026
0
क्राईम

चोरट्यांनी शेतातील गोठ्यातून चोरल्या शेळ्या

by Wani Times
May 20, 2026
0
क्राईम

पोलिसांच्या आशीर्वादाने मुकुटबनमध्ये खुलेआम मटका-झेंडीमुंडी सुरु!

by Wani Times
May 20, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL