• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 12, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

📌 मांगरूळ येथील युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

Wani Times by Wani Times
May 10, 2026
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 959

वणी टाईम्स न्युज : मारेगाव तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत बेपत्ता तरुणीच्या वडिलांनी प्रेम संबंधातून तरुणीला फूस लावून पळवून नेल्याचे संशय घेत मांगरूळ येथील युवकाविरुद्ध मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

फिर्यादी हे शेती व ऑटो चालक व्यवसाय करतात. त्यांची अल्पवयीन मुलगी ही मारेगाव येथील महाविद्यालयात बारावीमध्ये शिक्षण घेत होती. नुकताच बारावीचा निकाल लागला असून ती उत्तीर्ण झाली होती.

दि. ७ मे रोजी रात्री कुटुंबीयांनी जेवण करून घराच्या नवीन बांधकामावर पाणी मारुन सर्वजण झोपले. दि. ८ मे रोजी सकाळी उठल्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलगी घरात दिसून आली नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक, शेजारी तसेच परिसरात शोध घेतला, मात्र ती आढळून आली नाही.

दरम्यान, ग्राम मांगरुळ येथील एका युवकासोबत मुलीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. संशयाच्या आधारे कुटुंबीयांनी संबंधित युवकाच्या घरी जाऊन चौकशी केली असता तोदेखील घरातून बेपत्ता असल्याचे आढळले. त्यामुळे त्या युवकानेच अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Tags: crimeLead storymaregao policeminor girl missing
TweetSendShareShare
Previous Post

वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांना निलंबित करण्याची मागणी

Next Post

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

Related Posts

ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
वणी

वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांना निलंबित करण्याची मागणी

by Wani Times
May 8, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL