• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Saturday, May 23, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

वाढदिवसाचे औचित्य साधत संजय खाडेंकडून समाजोपयोगी उपक्रम

🩸वणीत रक्तदान शिबिर, वृद्धाश्रमात मदतीचा हात; सायंकाळी नवीन कार्यालयाचे उद्घाटन

Wani Times by Wani Times
May 22, 2026
in जाहिरात, राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 162

वणी टाईम्स न्युज : राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांचा वाढदिवस यंदा सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. शनिवार, दि. 23 मे रोजी दिवसभर वणी शहरात रक्तदान, साहित्य वाटप आणि व्यावसायिक कार्यालय उद्घाटन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10.30 वाजता शेतकरी मंदिर येथे होणाऱ्या रक्तदान शिबिराने होणार आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. वाढत्या अपघातांच्या घटना, शस्त्रक्रिया आणि विविध आजारांमुळे रक्ताची गरज कायम भासत असल्याने रक्तदानासारख्या उपक्रमाचे महत्त्व अधिक अधोरेखित होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यानंतर दुपारच्या सत्रात वणी येथील वृद्धाश्रमात गरजू ज्येष्ठ नागरिकांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे. समाजातील वयोवृद्धांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत असून ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांनाही फळांचे वितरण केले जाणार आहे.

सायंकाळी 6 वाजता “डीएसके कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स” या नव्या व्यावसायिक कार्यालयाचे उद्घाटन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके राहणार आहेत. या संस्थेचे संचालक धनंजय खाडे असून विकासाभिमुख उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने हा नवीन व्यवसाय सुरू करण्यात येत आहे.

Sanjay Khade Birthday

दरम्यान, या सर्व कार्यक्रमांच्या आयोजनासाठी संजय खाडे फाउंडेशन, जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्था, श्री लक्ष्मीनारायण पतसंस्था आणि संजय खाडे मित्रपरिवाराचे सदस्य परिश्रम घेत आहेत.

Tags: जन्मदिनजाहिरातसंजय खाडे
TweetSendShareShare
Previous Post

Suspense: शुक्रवार की उस रात होटल की ‘डोरमेट्री’ में क्या हुआ ?

Related Posts

क्राईम

Suspense: शुक्रवार की उस रात होटल की ‘डोरमेट्री’ में क्या हुआ ?

by Wani Times
May 21, 2026
0
क्राईम

चोरट्यांनी शेतातील गोठ्यातून चोरल्या शेळ्या

by Wani Times
May 20, 2026
0
क्राईम

पोलिसांच्या आशीर्वादाने मुकुटबनमध्ये खुलेआम मटका-झेंडीमुंडी सुरु!

by Wani Times
May 20, 2026
0
क्राईम

ठगी : बिटकॉइन के जाल में फंसे वणी के पढ़े-लिखे लोग!

by Wani Times
May 20, 2026
0
वणी

पाटण ग्रामपंचायत सचिवांवर 40 लाखांच्या अपाहाराचा आरोप !

by Wani Times
May 20, 2026
0
जाहिरात

🎬 “देऊळ बंद 2” : आता परीक्षा देवाची…!

by Wani Times
May 20, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL